About Us

आज तंत्रज्ञानाने एवढी केली आहे कि, त्या संबंधित रोज काही ना काही घडामोडी सुरूच असतात. त्याबद्दलची माहिती इंग्लिशमध्ये न्युज पेपर, मॅगझीन व इतर काही माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत असते. परंतु, याविषयी मराठी भाषेमध्ये फारच कमी प्रमाणात बोलले वा चर्चा होते. त्यामुळे मराठी वाचक या सगळ्या घडामोडींपासुन वंचित राहतो.

Marathig.com या सगळ्या घडामोडींची माहिती मराठी वाचकांसाठी मराठीमध्ये आमच्या www.marathig.com या वेबसाईटवर प्रदर्शित करत असतो. आम्ही आमच्या www.marathig.com या वेबसाईटवरुन तंत्रज्ञान, चालू घडामोडी व सामान्य ज्ञान याविषयी तुमच्यापर्यंत मराठीमध्ये माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. त्यामुळे नक्की आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.

आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला ते [email protected] या मेल आयडीद्वारे जरूर कळवा.

धन्यवाद!