महेश कोठारे बायोग्राफी | Mahesh Kothare Biography

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये महेश कोठारे यांच्याविषयी मराठीत माहिती (mahesh kothare mahiti) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, महेश कोठारे हे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधिल एक लोकप्रिय नाव आहे. ज्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत कधी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करुन अनेकांची मने जिकली आहेत. त्यांनी धुमधडाका या मराठी चित्रपटातुन आपल्या फिल्मी प्रवासाला सुरुवात केली. आज आपण याच लाडक्या अभिनेत्याविषयी थोडक्यात माहीती घेणार आहोत, म्हणून तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

 

महेश कोठारे फोटो
Mahesh Kothare Photo

 

महेश कोठारे बायोग्राफी (Mahesh Kothare Biography)

नाव – महेश कोठारे

टोपन नाव – मास्टर महेश

व्यावसाय – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता

जन्मदिनांक – 28 september 1953

जन्मस्थळ – पुणे, महाराष्ट्र

वय – 69 (2022 मध्ये)

राष्ट्रीयत्व – भारतीय

मुळगाव – पुणे, भारत

धर्म – हिंदू

 

 

महेश कोठारे शारीरिक माहिती

उंची – 178 सेंटीमीटर

वजन – 78 किलो

डोळ्यांचा रंग – तपकिरी

केसांचा रंग – राखाडी

 

 

महेश कोठारे यांचे शिक्षण

प्राथमिक – ख्रिस्त चर्च शाळा, मुंबई (Christ Church school, mumbai)

कॉलेज – BSC, LLB

 

 

महेश कोठारे आणि कुटुंब (Mahesh Kothare and Family)

आई – जेनामा कोठारे

वडिल – अंबर कोठारे (Amber Kothare)

बायको / पत्नि – मेधा कोठारे

मुले – अदिनाथ कोठारे

 

 

महेश कोठारे यांची एकूण संपत्ती

1.5 मिलियन अमेरिकी डॉलर

 

 

महेश कोठारे यांचे वय ( mahesh kothare Age)

69 वर्ष 2022 मध्ये

 

 

महेश कोठारे यांनी काम केलेले चित्रपटे

मास्टर महेश (master mahesh) यांनी खुप लहान वयात indian cinemas मध्ये काम केलं. जसे त्यांचे हिंदीतील लोकप्रिय चित्रपटे “राजा और रंक”, “छोटा भाई”, “मेरे लाल” आणि “घरघर की कहानी” इत्यादी. राजा और रंक या चित्रपटातील “तू कितनी भोली है ओ मेरी मां” या गाण्यातील अभिनयाने त्यांना खुप प्रसिद्धि मिळाली आणि त्यांना मास्टर महेश या टोपण नावाने ओळखले लागले. त्यांचे अजुन काही चित्रपटे खालिलप्रमाने

 • धुमधडका (१९८५)
 • दे दनादन (1987)
 • थरथरात (१९८९)
 • धडकेबाज (1990)
 • जीवलगा (1991)
 • झपाटलेला २ (1993)
 • नवरी मिळे नवऱ्याला
 • माझा छकुलका (१९९४)
 • मासूम (1996)
 • लो मैं अग्या (1999)
 • धनगड धिंगा (1998)
 • डॉल्बी
 • चिमणी पाखरं
 • पचाडलेला (2004)
See also  तेजश्री प्रधान बायोग्राफी | Tejashree Pradhan Biography

 

 

महेश कोठारे यांचे इन्स्टाग्राम अकाउंट (Instagram Account)

महेश कोठारे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 38 हजार प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या इन्स्टाग्राम खात्याला भेट द्या.

https://www.instagram.com/maheshkothare

 

 

महेश कोठारे यांचे ट्विटर अकाउंट (Twitter Account)

महेश कोठारे यांच्या ट्विटर अकाउंटवर 42.5 हजार प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या ट्विटर खात्याला भेट द्या.

https://twitter.com/maheshkothare

 

 

महेश कोठारे फेसबुक अकाउंट (Facebook Page)

महेश कोठारे आपल्या फेसबुक अकाउंट अथवा पेजवर नेहमीच सक्रिय असते. त्यांच्या फेसबुक पेजवर जवळजवळ 6 हजार प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या फेसबुक खात्याला भेट द्या.

https://www.facebook.com/people/Mahesh-Kothare

 

 

मित्रांनो, तुम्हांला महेश कोठारे यांच्या बायोग्राफीचा लेख कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन जरुर कलवा. आशा आहे तुम्हांला हा लेख आवडला असेलच. जर तुम्हांला हा लेख आवडला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला सबस्क्राइब करा. धन्यवाद!

 

1 thought on “महेश कोठारे बायोग्राफी | Mahesh Kothare Biography”

Leave a Comment