प्रार्थना बेहेरे बायोग्राफी | Prarthana Behere

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये प्रार्थना बेहेरे विषयी माहिती (prarthana behere mahiti marathit) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, प्रार्थना बेहेरे हि इंडियन मराठी अभिनेत्री (indian marathi actress / heroine) आहे. जिने मराठी व हिंदी या दोन्ही भाषेतील चित्रपट आणि टीवी सिरिअल्समध्ये आपली भूमिका साकारुन खूप मोठं नाव कमावलं आहे. म्हणून या अभिनेत्रीच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Prarthana Behere Photo
प्रार्थना बेहेरे फोटो

प्रार्थना बेहेरे बायोग्राफी (Prarthana Behere Biography)

नाव – प्रार्थना बेहेरे

टोपणनाव – माहित नाही

व्यावसाय – भारतीय अभिनेत्री

जन्मदिनांक – 5 जानेवारी 1983

जन्मस्थळ – अहमदाबाद, गुजरात

वय – 39 (2022 मध्ये)

राष्ट्रीयत्व – भारतीय

मुळगाव – वडोदरा (vadodara), गुजरात

धर्म – हिंदू

जात – ब्राम्हण

 

प्रार्थना बेहेरे आणि कुटुंब

आई – सोनाली बेहेरे

वडील (पिता) – अविनाश बेहेरे

सासु – सरिता प्रमोद जावकर

सासरे – प्रमोद जावकर

बहिण – गायत्री

 

प्रार्थना बेहेरे प्रेम कहाणी

वैवाहिक स्थिती – विवाहित

बॉयफ्रेंड – अभिषेक जावकर (prarthana behere Boyfreind)

नवरा / पती – अभिषेक जावकर

लग्न दिनांक – 14 नोव्हेंबर 2017

 

प्रार्थना बेहेरेच्या आवडत्या गोष्टी

अभिनेत्री – श्रीदेवी

पुस्तक – Life’s Amazing Secrets by Gour Gopal Das

राजकारणी – नरेन्द्र मोदी

 

प्रार्थना बेहेरेचे शिक्षण

प्राथमिक – शाळेचे नाव माहीत नाही

कॉलेज – Indus University

 

प्रार्थना बेहेरे शारीरिक माहिती

उंची – 163 सेंटीमीटर

वजन – 54 किलो

डोळ्यांचा रंग – तपकिरी

केसांचा रंग – काला

 

प्रार्थना बेहेरेची एकूण संपत्ती

10-15 करोड (2022 मध्ये) | 10-15 crore rupees

 

प्रार्थना बेहेरेचे वय ( Prarthana Behere Age)

39 वर्ष 2022 मध्ये

 

प्रार्थना बेहेरेचे छंद (Prarthana Hehere Hobbies)

वाचन (reading) आणी फोटोग्राफी (photography)

See also  महेश कोठारे बायोग्राफी | Mahesh Kothare Biography

 

प्रार्थना बेहेरेच्या बॉयफ्रेंडचे नाव (Prarthana Behere’s boyfriend name)

अभिषेक जावकर ( Abhishek Jawkar )

 

प्रार्थना बेहेरेचा नवरा / पती

अभिषेक जावकर.

prarthana behere ने डायरेक्टर अभिषेक जावकरशी अगस्त 2017 ला साखरपुडा केला तर नोव्हेंबर 2017 ला गोव्यात लग्न केले.

 

प्रार्थना बेहेरेने अभिनेत्री म्हणून काम केलेले चित्रपटे आणी टेलिविजन सिरियल्स

prarthana behere ने तिच्या अभिनय करिअरमध्ये मराठी आणि हिंदी अया दोन्ही भाषेतील चित्रपटे आणी टेलिविजन सिरिअल्समध्ये काम केले आहे. त्यातील काही चित्रपटे आणी टेलिविजन सेरिअल्स खालीलप्रमाणे :

 • रिटा (2009)
 • माई लेक (2010)
 • तुमच्यावर प्रेम आहे…श्री. कलाकार! (२०११)
 • अंगरक्षक (२०११)
 • जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा (२०१३)
 • मितवा (२०१५)
 • कॉफी आणि बरच काही (2015)
 • तुझ्या विन मर जवान (२०१५)
 • Biker’s Adda (2015)
 • वक्रतुंडा महाकाया (२०१५)
 • मिस्टर आणि मिसेस सदाचारी (2016)
 • वज़ह तुम हो (2016)
 • फुगे (2017)
 • वसतिगृहाचे दिवस (2017)
 • लग्न काय आहे (२०१८)
 • Ti and Ti (2019)
 • पवित्र रिश्ता (2009-2010)
 • लव्ह लग्न लोचा(2017)

 

प्रार्थना बेहेरेचे इन्स्टाग्राम अकाउंट (Instagram Account)

प्रार्थना बेहेरेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 2 मिलियन प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या इन्स्टाग्राम खात्याला भेट द्या.

https://www.instagram.com/prarthana.behere

 

प्रार्थना बेहेरेचे ट्विटर अकाउंट (Twitter Account)

प्रार्थना बेहेरेच्या ट्विटर अकाउंटवर फक्त 33 हजार प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या ट्विटर खात्याला भेट द्या.

https://twitter.com/prarthanabehere

 

प्रार्थना बेहेरेचे फेसबुक अकाउंट (Facebook Page)

प्रार्थना बेहेरे आपल्या फेसबुक अकाउंट अथवा पेजवर नेहमीच सक्रिय असते. तिच्या फेसबुक पेजवर जवळजवळ 7.8 लाख प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या फेसबुक खात्याला भेट द्या.

https://www.facebook.com/PrarthanaBehereOfficial/

 

मित्रांनो, तुम्हांला प्रार्थना बेहेरेच्या बायोग्राफीचा लेख कसा वाटला. आशा आहे तुम्हांला हा लेख आवडला असेलच. जर तुम्हांला हा लेख आवडला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला सबस्क्राइब करा. धन्यवाद!

16 thoughts on “प्रार्थना बेहेरे बायोग्राफी | Prarthana Behere”

 1. It is in point of fact a great and useful piece of info.
  I am satisfied that you simply shared this useful info with us.
  Please stay us informed like this. Thank you for sharing.

  Reply
 2. I do not know whether it’s just me or if perhaps everybody else
  encountering problems with your blog. It seems like some of the text on your content are
  running off the screen. Can somebody else please provide feedback and
  let me know if this is happening to them too? This may be
  a problem with my internet browser because I’ve had this happen previously.
  Thanks

  Reply
 3. I may need your help. I’ve been doing research on gate io recently, and I’ve tried a lot of different things. Later, I read your article, and I think your way of writing has given me some innovative ideas, thank you very much.

  Reply
 4. Good way of describing, and nice paragraph to
  obtain information concerning my presentation subject matter, which i am going to present in academy.

  Reply

Leave a Comment