लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जीवनपरिचय | Laxmikant Berde Biography

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विषयी माहिती (laxmikant berde mahiti) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, लक्ष्मीकांत बेर्डे हे इंडियन मराठी अभिनेते (indian marathi actor / hero) आहेत. ज्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत काम करुन आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिकली आहेत. त्यामुळेच लोक आजही 1990 – 2000 च्या दशकातील त्यांचे चित्रपट आवर्जून बघतात. आज आपण याच लाडक्या अभिनेत्याविषयी थोडक्यात माहीती घेणार आहोत, म्हणून हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

Laxmikant Berde Photo

लक्ष्मीकांत बेर्डे बायोग्राफी (Laxmikant Berde Biography)

नाव – लक्ष्मीकांत बेर्डे

टोपणनाव – लक्ष्‍या (lakshyaa)

व्यावसाय – भारतीय अभिनेते, विनोदी कलाकार

जन्मदिनांक – 26 ऑक्टोबर 1954

जन्मदिवस – मंगलवार

जन्मस्थळ – रत्नागिरी, महाराष्ट्र

मृत्युदिनांक – 16 ऑक्टोबर 2004

मृत्युचे ठिकाण – मुंबई

वय – 50 (मृत्युवेली)

राष्ट्रीयत्व – भारतीय

मुळगाव – रत्नागिरी, महाराष्ट्र

धर्म – हिंदू

 

 

लक्ष्मीकांत बेर्डे फॅमिली (Laxmikant Berde Family)

बायको / पत्नि  (wife) –

पहिली पत्नि : रुहि बेर्डे (मराठी अभिनेत्री, लग्नदिनांक 1985, घटस्फोट दिनांक 1998)

दुसरी पत्नि : प्रिया अरुण (मराठी अभिनेत्री, लग्नदिनांक 1998)

मुले – अभिनय बेर्डे (Abhinay Berde)

मुली – स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde)

 

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे छंद (Laxmikant Berde Hobbies)

अभिनय (Acting)

 

 

लक्ष्मीकांत बेर्डे शारीरिक माहिती

उंची – 173 सेंटीमीटर

डोळ्यांचा रंग – काळा

केसांचा रंग – काळा

 

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांची एकूण संपत्ती (Net Worth)

5 – 10 मिलियन (2001 मध्ये)

 

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे शिक्षण

बेर्डे हे पदविधर होते (Higher Education – Graduate)

 

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अभिनेते म्हणून काम केलेले चित्रपटे

खरं सांगायचं तर laxmikant berde यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. त्यांनी हिंदी तसेच मराठी अशा दोन्ही चित्रपटांमधून लोकांचे खुप मनोरजन केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डेचे मराठी पिक्चर खालीलप्रमाणे :

 • तुझ्याच साठी ( २००४)
 • पछाडलेला (२००४)
 • चिमणी पाखरं (२००३)
 • आधारस्तंभ (२००३)
 • मराठा बटालियन (२००२)
 • देखणी बायको नाम्याची (२००१)
 • खतरनाक (२०००)
 • नवरा मुंबईचा (२०००)
 • धांगड धिंगा (२०००)
 • कमाल माझ्या बायकोची (२०००)
 • आई थोर तुझे उपकार (१९९९)
 • माणूस (१९९९)
 • आपला लक्ष्या (१९९८)
 • जनता जनार्दन (१९९८)
 • जमलं हो जमलं (१९९५)
 • धमाल जोडी (१९९५)
 • सुना येति घरा (१९९५)
 • टोपि वर टोपि (१९९५)
 • बजरंगाची कमल (१९९४)
 • चिकट नवरा (१९९४)
 • माझा छकुला (१९९४)
 • सोनियाची मुंबई (१९९४)
 • प्रेमाच्या सुलट्या बोंबा (१९९४)
 • तू सुखकर्ता (१९९३)
 • झपाटलेला (१९९३)
 • सारेच सज्जन (१९९३)
 • एक होता विदूषक (१९९२)
 • जिवलगा (१९९२)
 • हाच सुनबाईचा भाऊ (१९९२)
 • जीवा सखा (१९९२)
 • देधडक बेधडक (१९९२)
See also  महेश मांजरेकर माहिती (Mahesh Manjrekar Mahiti)

 

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांची गाजलेली नाटके

 • थांब लक्ष्या भांग पाडतो
 • टूर टूर
 • अबब ! विठोबा बोलू लागला
 • घरात हसरे तारे
 • पंडित आता तरी शहाणे व्हा
 • शांतेचं कार्ट चालू आहे (१९८९)
 • बिघडले स्वर्गाचे दार (१९९१ )
 • अश्वमेध
 • सर आली धावून
 • कार्टी प्रेमात पडली
 • लेले विरुद्ध लेले
 • नंदा सौख्य भरे

 

मित्रांनो, तुम्हांला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बायोग्राफीचा लेख कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन जरुर कलवा. आशा आहे तुम्हांला हा लेख आवडला असेलच. जर तुम्हांला हा लेख आवडला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला सबस्क्राइब करा. धन्यवाद!!

1 thought on “लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जीवनपरिचय | Laxmikant Berde Biography”

Leave a Comment