श्रुती मराठे जीवनपरिचय | Shruti Marathe

मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये श्रुती मराठे विषयी माहिती (shruti marathe mahiti) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, श्रुती मराठे हि इंडियन मराठी अभिनेत्री (indian marathi actress / heroine) आहे. जिने मराठी (Marathi), हिंदी (Hindi), तमिल (Tamil) आणी कन्नड (Kannada) अशा विविध भाषामधिल चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हनून काम केले आहे. तसेच मराठी आणी हिंदी टीवी सिरिअल्समध्ये (TV Serials) आपली भूमिका साकारुन खूप मोठं नाव कमावलं आहे. म्हणून या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Shruti Marathe
Shruti Marathe

 

श्रुती मराठे बायोग्राफी (Shruti Marathe Biography)

नाव – श्रुती मराठे

व्यावसाय – भारतीय अभिनेत्री

जन्मदिनांक – 10 जुन 1985

जन्मदिवस – रविवार

जन्मस्थळ – पुणे, महाराष्ट्र

वय – 37 (2022 मध्ये)

राष्ट्रीयत्व – भारतीय

मुळगाव – पुणे, महाराष्ट्र

धर्म – हिंदू

 

 

श्रुती मराठे आणि कुटुंब

आई – स्मिता मराठे

वडील (पिता) – दयानंद मराठे

भाऊ – नाव माहित नाही

बहिण – प्रिती मराठे

 

 

श्रुती मराठे प्रेम कहाणी

वैवाहिक स्थिती – विवाहित

बॉयफ्रेंड – गौरव घाटणेकर (Gaurav Ghatnekar Boyfreind)

नवरा / पती – गौरव घाटणेकर

लग्न दिनांक – 2016

लग्नस्थल – मुंबई, भारत

मुले – अर्जुन

 

 

श्रुती मराठेच्या आवडत्या गोष्टी

अभिनेता (मराठी) – सुबोध भावे

अभिनेत्री – कतरिना कैफ

चित्रपट – गाढवाचे लग्न

tv show – चला हवा येऊ द्या

पेये – चाय

फूटबॉलर – मेस्सी

खेल – क्रिकेट

रंग – लाल

भोजन – भात

 

 

 

श्रुती मराठे शारीरिक माहिती

उंची – 168 सेंटीमीटर

वजन – 65 किलो

डोळ्यांचा रंग – काळा

केसांचा रंग – काळा

 

 

श्रुती मराठेचे शिक्षण

प्राथमिक – St. Mira’s English Medium School

See also  प्रार्थना बेहेरे बायोग्राफी | Prarthana Behere

कॉलेज – St. Mira’s college, pune

 

 

श्रुती मराठेचे वय ( Shruti Marathe Age)

37 वर्ष 2022 मध्ये

 

 

श्रुती मराठेची उंची

168 सेंटीमीटर

 

 

श्रुती मराठेच्या बॉयफ्रेंडचे नाव (Shruti Marathe boyfriend name)

गौरव घाटनेकर (Gaurav Ghatnekar)

 

 

श्रुती मराठेचा नवरा / पती (Shruti Marathe Husband)

श्रुती मराठेच लग्न मराठी अभिनेता गौरव घाटनेकरशी सन 2016 मध्ये ज़ाले. दोघांनीही प्रेम विवाह केला आहे. गौरव आणि श्रुती मराठेने तुजि माजि लव स्टोरी या मराठी चित्रपटात 2014 मध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणी पुढील 2 वर्षात लग्नगाठ बांधली.

 

 

श्रुती मराठेचे इन्स्टाग्राम अकाउंट (Instagram Account)

श्रुती मराठेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 1.3 मिलियन प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या इन्स्टाग्राम खात्याला भेट द्या.

https://www.instagram.com/shrumarathe

 

 

श्रुती मराठेचे ट्विटर अकाउंट (Twitter Account)

श्रुती मराठेच्या ट्विटर अकाउंटवर फक्त 36 हजार प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या ट्विटर खात्याला भेट द्या.

https://twitter.com/scobidobi

 

 

श्रुती मराठेचे फेसबुक अकाउंट (Facebook Page)

श्रुती मराठे आपल्या फेसबुक अकाउंट अथवा पेजवर नेहमीच सक्रिय असते. तिच्या फेसबुक पेजवर जवळजवळ 1.2 लाख प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या फेसबुक खात्याला भेट द्या.

https://www.facebook.com/maratheshru

 

 

मित्रांनो, तुम्हांला श्रुती मराठेच्या बायोग्राफीचा लेख कसा वाटला. आशा आहे तुम्हांला हा लेख आवडला असेलच. जर तुम्हांला हा लेख आवडला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला सबस्क्राइब करा. धन्यवाद!

2 thoughts on “श्रुती मराठे जीवनपरिचय | Shruti Marathe”

  1. Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.

    Reply

Leave a Comment