अशोक सराफ जीवनपरिचय | Ashok Saraf Biography

मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये अशोक शराफ उर्फ मामा यांच्या विषयी माहिती (ashok saraf mahiti) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, मामा हे इंडियन मराठी अभिनेते (indian marathi actor / hero) आहेत. ज्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत काम करुन आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिकली आहेत. त्यामुळेच लोक आजही 1980 – 90 च्या दशकातील त्यांचे चित्रपट आवर्जून बघतात. आज आपण याच लाडक्या अभिनेत्याविषयी थोडक्यात माहीती घेणार आहोत, म्हणून हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

 

अशोक सराफ फोटो

अशोक सराफ बायोग्राफी (Ashok Saraf Biography)

नाव – अशोक सराफ

टोपणनाव – मामा

व्यावसाय – भारतीय अभिनेते, विनोदी कलाकार

जन्मदिनांक – 4 जुन 1947

जन्मस्थळ – नागपुर, महाराष्ट्र

वय – 75 (2022 मध्ये)

राष्ट्रीयत्व – भारतीय

मुळगाव – बेळगाव, भारत

धर्म – हिंदू

 

 

 

अशोक सराफ प्रेम कहाणी

वैवाहिक स्थिती – विवाहित

गर्लफ्रेंड – रंजना देशमुख (मराठी अभिनेत्री)

पत्नि / बायको – निवेदिता सराफ

 

 

अशोक सराफ आणि कुटुंब

बायको / पत्नि -निवेदिता सराफ (मराठी अभिनेत्री)

मुले – अनिकेत सराफ

मुली – माहित नाही

 

Ashok saraf family photo
अशोक सराफ फैमिली फोटो

 

अशोक सराफ यांच्या आवडत्या गोष्टी

आवडते दिग्दर्शक (Directors) – शांताराम बापू, राजाभाऊ परांजपे

छंद (Hobbies) – फिरने (traveling), म्यूजिक येकने (listening to music)

 

 

अशोक सराफ शारीरिक माहिती

उंची – 178 सेंटीमीटर

वजन – 80 किलो

डोळ्यांचा रंग – काळा

केसांचा रंग – काळा

 

 

अशोक सराफ यांची एकूण संपत्ती

माहित नाही

 

 

अशोक सराफ यांचे शिक्षण

प्राथमिक – डीजीटी विद्यालय, मुंबई (DGT Vidyalaya, Mumbai)

कॉलेज – माहित नाही

 

 

अशोक सराफ यांचे वय ( ashok saraf Age)

75 वर्ष 2022 मध्ये

 

 

अशोक सराफ यांच्या बायकोचे नाव काय ? (ashok saraf wife name)

निवेदिता जोशी (Nivedita Joshi)

See also  मकरंद अनसपुरे बायोग्राफी | Makarand Anaspure Biography

निवेदिता जोशी या पेशाने अभिनेत्री आहेत, त्या मराठी टीवी सीरियलमध्ये काम करतात. त्यांची एक गाजलेली टीवी सिरियल म्हणजे, “होनार सुन मी ह्या घरची”.

आणखी एक खास गोष्ट जी खुप लोकांना माहित सुध्दा नसेल, निवेदिता जोशी या मामांपेक्षा 18 वर्षांनी लहान आहेत.

 

 

अशोक सराफ यांनी अभिनेते म्हणून काम केलेले चित्रपट

मामा यांचे लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये “धुम धडाका”, “अशी ही बनवाबनवी” आणी “आयत्या घरात घरोबा” यांचा समावेश होतो. त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षापासूनच नाटक क्षेत्रात काम करन्यास सुरुवात केली. परन्तु, त्यांच्या फिल्मी करिअरला 1971 ला सुरुवात होते. सराफानी 1971 ते 2020 या 50 वर्षांच्या कालावधीत तब्बल 170 मराठी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले. या व्यतिरीक्त 51 हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये साइद रोलची भुमिका निभावली आहे.

अशोक सराफ नेहमीच मराठी चित्रपटांमध्ये सम्राट राहिले आहेत. त्यांचे काही चित्रपट (अशोक सराफ पिक्चर) खालीलप्रमाणे

  • प्रेमांकुर (1993)
  • वाट पाहते पुनवेची (1993)
  • शुभ मंगल सावधान (1992)
  • ऐकावे ते नवलच (1992)
  • ठन ठन गोपाल (1992)
  • धर पकड़ (1992)
  • झुंज तुझी माझी (1992)
  • आयत्या घरात घरोबा (1991)
  • अफलातून (1991)
  • चौकट राजा (1991)
  • गोडी गुलाबी (1991)
  • जसा बाप तशी पोर

 

 

अशोक सराफ यांचे इन्स्टाग्राम अकाउंट (Instagram Account)

अशोक सराफ यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 2.5 हजार प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या इन्स्टाग्राम खात्याला भेट द्या.

https://www.instagram.com/ashoksarafofficialfc

 

 

अशोक सराफ यांचे ट्विटर अकाउंट (Twitter Account)

अशोक सराफ यांच्या ट्विटर अकाउंटवर 5.5 हजार प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या ट्विटर खात्याला भेट द्या.

https://twitter.com/sarafashok?lang=en

 

 

मित्रांनो, तुम्हांला अशोक सराफ यांच्या बायोग्राफीचा लेख कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन जरुर कलवा. आशा आहे तुम्हांला हा लेख आवडला असेलच. जर तुम्हांला हा लेख आवडला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला सबस्क्राइब करा. धन्यवाद!

Leave a Comment