तेजश्री प्रधान बायोग्राफी | Tejashree Pradhan Biography

मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये तेजश्री प्रधान विषयी माहिती (tejashree pradhan mahiti) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, तेजश्री प्रधान हि इंडियन मराठी अभिनेत्री (indian marathi actress/heroine) आहे. जिने मराठी चित्रपट आणि टीवी सिरिअल्समध्ये आपली भूमिका साकारुन खूप मोठं नाव कमावलं आहे. म्हणून या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Tejashri-Pradhan-Marathi-Actress-Photos-Biography
Tejashri Pradhan

तेजश्री प्रधान बायोग्राफी (Tejashree Pradhan Biography)

नाव – तेजश्री प्रधान

टोपणनाव – तेजु

व्यावसाय – भारतीय अभिनेत्री

जन्मदिनांक – 2 जुन 1988

जन्मदिवस – गुरुवार

जन्मस्थळ – मुंबई, भारत

वय – 34 (2022 मध्ये)

राष्ट्रीयत्व – भारतीय

मुळगाव – मुंबई

धर्म – हिंदू

तेजश्री प्रधान आणि कुटुंब

आई – सिमा प्रधान

वडील (पिता) – माहित नाही

भाऊ – माहित नाही

बहिण – माहित नाही

तेजश्री प्रधान प्रेम कहाणी

वैवाहिक स्थिती – घटस्फोट

बॉयफ्रेंड – शशांक केतकर (tejashri pradhan Boyfreind)

नवरा / पती – शशांक केतकर (2014-15)

लग्न दिनांक – 2014

तेजश्री प्रधानच्या आवडत्या गोष्टी

अभिनेता – रितेश देशमुख

अभिनेत्री – दीपिका पदुकोन

भोजन – मांसाहारी (Non-vegetarian)

तेजश्री प्रधान शारीरिक माहिती

उंची – 172 सेंटीमीटर

वजन – 58 किलो

डोळ्यांचा रंग – काळा

केसांचा रंग – काळा

तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती

1 मिलियन US डॉलर (2022 मध्ये) | 1 million USD

तेजश्री प्रधानचे शिक्षण

प्राथमिक – चंद्रकांत पाटकर विद्यालय

कॉलेज – वीजी. वाजे कॉलेज ऑफ आर्ट्स (V. G. vaze college of arts)

तेजश्री प्रधानचे वय ( Tejashree Pradhan Age)

34 वर्ष 2022 मध्ये

तेजश्री प्रधानच्या बॉयफ्रेंडचे नाव (
Tejashree pradhan’s boyfriend name)

शशांक केतकर ( shashank ketkar)

तेजश्री प्रधानचा नवरा / पती

तेजश्री प्रधानची वैवाहिक स्थिती हि घटस्फोट आहे. तिने तिचा प्रेमी शशांक केतकर याच्याशी 2014 मध्ये लग्न केल होत. परंतु, एका वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर शशांक केतकरनी 2017 मध्ये प्रियांका धवले लग्न केले.

See also  इम्रान खान यांचा जीवन परिचय

शशांक आणि तेजश्री “होनार सुन मी या घरची” या सिरिअल्सच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. या सिरिअल्समध्ये ते मुख्य कलाकाराच्या भुमिकेत काम करत होते आणि दोघे पति – पत्निचा रोल अदा करत होते.

तेजश्री प्रधानने अभिनेत्री म्हणून काम केलेले चित्रपट

तेजश्री प्रधानने तिच्या अभिनय करिअरमध्ये काहि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील काही चित्रपट खालीलप्रमाणे :

1)असेहि एकदा व्हावे –
असेहि एकदा व्हावे हा सुश्रुत भागवत दिग्दर्शित 2018 चा भारतीय मराठी भाषेतील प्रणय नाटक (romance drama) चित्रपट आहे. या चित्रपटात उमेश कामत, तेजश्री प्रधान, कविता लाड, चिराग पाटील आणि शर्वणी पिल्लई यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात डॉ. निखिल राजशिर्के, अजित भुरे आणि नारायण जाधव यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.

2)बबलू बॅचलर –
बबलू बॅचलर हा अग्निदेव चॅटर्जी दिग्दर्शित २०२० चा भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे. शर्मन जोशी, पूजा चोप्रा, तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला संगीत जीत गंगुली यांनी दिले आहे.

3)कर्तव्य –
या चित्रपटात अंशुमन या अनिवासी भारतीयाने अनुराधाशी लग्न केले आणि पुढील शिक्षणासाठी तो यूएसला जातो. पण अनुराधाचे जग संकटांनी भरलेले असते जेव्हा तिची बहीण बदला घेणार्‍या गुंडाकडुन गर्भवती होते.

4)लग्न पहावे करुण –
या चित्रपटात निशांत आणि अदिती चुकून भेटतात आणि नंतर त्यांची मैत्री होते. त्यानंतर, दोघे एकत्र येऊन वैवाहिक एजन्सी सुरू करतात, परंतु ते एकमेकांबद्दल भावना निर्माण करण्यास सुरवात करतात.

5)शर्यत –
या चित्रपटात भगवान शिवाची पूजा करण्याच्या अधिकारावरून दोन शक्तिशाली कुटुंबांमध्ये भांडणे होतात. ते वार्षिक बैलगाडी शर्यतीत सहभागी होऊन प्रकरण मिटवण्याचा निर्णय घेतात.

6)ती सध्या काय करते –
या चित्रपटात अनुराग, एक विवाहित पुरुष, आपल्या पहिल्या प्रेमाची, तन्वीची आठवण करून देतो, जेव्हा त्याला समजते की ती गावात परतली आहे. नंतर, दोन मित्र भेटतात आणि जुन्या समस्या सोडवतात आणि कायमचे मित्र बनुन राहण्याचे वचन देतात.

See also  अशोक सराफ जीवनपरिचय | Ashok Saraf Biography

तेजश्री प्रधान सिरिअल्स (Tejashree Pradhan’s Serials)

होनार सुन मी या घरची – या सिरिअल्समध्ये, तेजश्री प्रधानने जान्हवी श्रीरंग गोखलेची भुमिका साकारली होती. आणि ही सिरिअल जि मराठी चॅनेल वरुन ब्रोडकास्ट करन्यात आली होती. या सिरिअल्सचा पहिला एपिसोड जुले 2013 मध्ये तर शेवटचा एपिसोड 2016 मध्ये ज़ि मराठीवर दाखविण्यात आला होता.

तेजश्री प्रधानचे इन्स्टाग्राम अकाउंट (Instagram Account)

तेजश्री प्रधानच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 1 मिलियन प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या इन्स्टाग्राम खात्याला भेट द्या.

https://www.instagram.com/tejashripradhan

तेजश्री प्रधानचे ट्विटर अकाउंट (Twitter Account)

तेजश्री प्रधानच्या ट्विटर अकाउंटवर फक्त 52 हजार प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या ट्विटर खात्याला भेट द्या.

https://twitter.com/tejupradhan0206

तेजश्री प्रधानचे फेसबुक अकाउंट (Facebook Page)

तेजश्री प्रधान आपल्या फेसबुक अकाउंट अथवा पेजवर नेहमीच सक्रिय असते. तिच्या फेसबुक पेजवर जवळजवळ 6.5 लाख प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या फेसबुक खात्याला भेट द्या.

https://www.facebook.com/tejashripradhan02

मित्रांनो, तुम्हांला तेजश्री प्रधानच्या बायोग्राफीचा लेख कसा वाटला. आशा आहे तुम्हांला हा लेख आवडला असेलच. जर तुम्हांला हा लेख आवडला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला सबस्क्राइब करा. धन्यवाद!!

1 thought on “तेजश्री प्रधान बायोग्राफी | Tejashree Pradhan Biography”

Leave a Comment