सई ताम्हणकर बायोग्राफी | Sai Tamhankar Biography

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये सई ताम्हणकर विषयी माहिती (Sai tamhankar mahiti) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, सई ताम्हणकर हि इंडियन मराठी अभिनेत्री (indian marathi actress / heroine) आहे. जिने मराठी व हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे आणी करतही आहे. तिला मराठी tv सिरिअल्समध्ये तिच्या अभिनयासाठी खूप नावलौकिक मिळत आहे. म्हणून या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Sai Tamhankar Photo
Sai Tamhankar Photo

 

सई ताम्हणकर बायोग्राफी (Sai Tamhankar Biography)

नाव – सई ताम्हणकर

टोपणनाव – sasa

व्यावसाय – भारतीय अभिनेत्री

जन्मदिनांक – 25 जुन 1986

जन्मस्थळ – सांगली, महाराष्ट्र, भारत

वय – 35 (2022 मध्ये)

राष्ट्रीयत्व – भारतीय

मुळगाव – सांगली, महाराष्ट्र, भारत

धर्म – हिंदू

 

 

सई ताम्हणकर आणि कुटुंब

आई – मृणालिनी ताम्हणकर

वडील (पिता) – नन्दकुमार ताम्हणकर

भाऊ – माहित नाही

बहिण – माहित नाही

 

 

सई ताम्हणकर प्रेम कहाणी

वैवाहिक स्थिती – घटस्फोट (Divorce – 2015)

बॉयफ्रेंड – अमेय गोसावी (Sai Tamhankar Boyfreind)

नवरा / पती – अमेय गोसावी (2013 – 2015)

लग्न दिनांक – 15 डिसेंबर 2013

 

 

सई ताम्हणकरच्या आवडत्या गोष्टी

अभिनेता – दिलिप कुमार, अमिर खान

अभिनेत्री – अनुश्का शर्मा, काजल

भोजन – शाकाहारी (Vegetarian)

 

 

सई ताम्हणकर शारीरिक माहिती

उंची – 170 सेंटीमीटर

वजन – 60 किलो

डोळ्यांचा रंग – तपकिरी

केसांचा रंग – काळा

 

 

सई ताम्हणकरची एकूण संपत्ती (अंदाजे)

5 मिलियन US डॉलर (2022 मध्ये) | 5 million USD

 

 

सई ताम्हणकरचे शिक्षण

प्राथमिक – सावरकर प्रतिष्ठान शाला, सांगली (Savarkar Pratishthan School, Sangali)

कॉलेज – चिंतामण कॉलेज ऑफ commerce, सागली (chintaman college of commerce, sangali)

 

See also  पूजा सावंत बायोग्राफी | Pooja Sawant Biography

 

सई ताम्हणकरचे वय ( Sai Tamhankar Age)

35 वर्ष 2022 मध्ये

 

 

सई ताम्हणकरच्या नवऱ्याचे नाव काय ?

अमेय गोसावी ( Amey gosavi 2013 – 2015)

 

 

सई ताम्हणकरने अभिनेत्री म्हणून काम केलेले चित्रपट

किल्लारी :- 3:56 किल्लारी हा दीपक भागवत दिग्दर्शित मराठी भाषेतील चित्रपट आहे. जॅकी श्रॉफ, सई ताम्हणकर, बालकलाकार गौरी इंगवले, अनुराग शर्मा, पंकज विष्णू, श्रीकांत मोघे, रमा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 21 ऑगस्ट 2015 रोजी प्रदर्शित झाला होता.

अजब लग्नाची गजब गोष्ट :- या चित्रपटात प्रिया एका उग्र टोळीसोबत जीवन जगते ज्याची ती प्रमुख आहे पण तिच्या काकांनी लग्न करण्याच्या अटीवर तिच्यासाठी एक नशीब उघडते हे तिला कळते तेव्हा तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते.

बाबुरावला पकडा :- या चित्रपटात बाबुराव, एक जमीनदार, त्याच्या मित्राची बहीण चमेली हिच्यासोबत पळून जातो आणि त्याचे सर्व पैसेही घेतो. जेव्हा त्याला शोधण्यासाठी नियुक्त केलेल्या कॉन्ट्रॅक्ट किलरला बँकॉकमध्ये हे जोडपे सापडते तेव्हा गोंधळ आणि आनंद होतो.

वर्गमित्र :- या चित्रपटात सत्या, त्याच्या कॉलेजमधील एका पक्षाचा नेता, एका राजकारण्याची भाची अदितीच्या प्रेमात पडतो. तथापि, जेव्हा अदिती त्यांच्या कॉलेजच्या निवडणुकीत सत्याविरुद्ध उभी राहते तेव्हा गोष्टी गुंतागुंतीच्या होतात.

दुनियादारी : – या चित्रपटात श्रेयस हा तरुण त्याच्या पालकांशी कटू नातेसंबंध असलेला तरुण, त्याच्या कॉलेजमधील विश्वासू मित्रांसह त्याच्या आयुष्यातील पोकळी भरून काढतो. तथापि, तो शिरीनला आकर्षित करण्याचा प्रयत्न करून आपले प्रेम जीवन ठीक करण्यासाठी धडपडतो.

 

 

सई ताम्हणकर सिरिअल्स (Sai Tamhankar Serials)

  • फू बाई फू सीझन 2 – अँकर
  • साथी रे
  • कस्तुरी
  • ह्या गोजिरवाण्या घरात
  • अग्निशिखा
  • अनुबंध
  • बिग बॉस मराठी 1 (विशेष उपस्थिती)
  • महाराष्ट्राची हस्यजत्रा (सोनी मराठी रिअलिटी शो) जज म्हणून
  • सईसोबत डेट

 

 

सई ताम्हणकरचे ट्विटर अकाउंट (Twitter Account)

सई ताम्हणकरच्या ट्विटर अकाउंटवर फक्त 2.4 लाख प्लस फॉलोअर्स आहेत.

See also  अजित पवार जीवन चरित्र । Ajit Pawar Biography in Marathi

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या ट्विटर खात्याला भेट द्या.

https://twitter.com/saietamhankar

 

 

सई ताम्हणकरचे फेसबुक अकाउंट (Facebook Page)

सई ताम्हणकर आपल्या फेसबुक अकाउंट अथवा पेजवर नेहमीच सक्रिय असते. तिच्या फेसबुक पेजवर जवळजवळ 1.7 मिलियन प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या फेसबुक खात्याला भेट द्या.

https://www.facebook.com/officialsai

 

 

मित्रांनो, तुम्हांला सई ताम्हणकरच्या बायोग्राफीचा लेख कसा वाटला. आशा आहे तुम्हांला हा लेख आवडला असेलच. जर तुम्हांला हा लेख आवडला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला सबस्क्राइब करा. धन्यवाद!

2 thoughts on “सई ताम्हणकर बायोग्राफी | Sai Tamhankar Biography”

Leave a Comment