विनोद वीर हास्यसम्राट भाऊ कदम जीवनचरित्र

मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम यांच्या विषयी माहिती (bhau kadam mahiti marathit) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, विनोद वीर हास्यसम्राट भाऊ कदम हे इंडियन मराठी अभिनेते (indian marathi actor / hero) आहेत. ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आणि मालिकांमध्ये काम करुन आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिकली आहेत. आज आपण याच लाडक्या अभिनेत्याविषयी थोडक्यात माहीती घेणार आहोत, म्हणून हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

Bhau Kadam Photo
Bhau Kadam Photo

भालचंद्र कदम बायोग्राफी (Bhau kadam Biography)

नाव – भालचंद्र कदम

टोपणनाव – भाऊ कदम

व्यावसाय – भारतीय अभिनेते, विनोदी कलाकार

जन्मदिनांक – 12 June, 1972

जन्मस्थळ –डोंबिवली, महाराष्ट्र

वय – 50 (2022 मध्ये)

राष्ट्रीयत्व – भारतीय

मुळगाव – Dombivali, Maharashtra

धर्म – हिंदू

 

 

भालचंद्र कदम आणि कुटुंब

वडिलांचे नाव – पांडुरंग कदम

बायको / पत्नि – ममता कदम

मुले – आराध्य कदम

मुली – मृण्मयी, समृद्धी आणि संचिता

 

 

भालचंद्र कदम शारीरिक माहिती

उंची – 170 सेंटीमीटर

वजन – 75 किलो

डोळ्यांचा रंग – काळा

केसांचा रंग – काळा

 

 

भालचंद्र कदम यांचे शिक्षण

शाळा – ज्ञानेश्वर स्कूल वडाला, मुंबई (Dnyaneshwar School Wadala, Mumbai)

 

 

भालचंद्र कदम यांचा मासिक पगार (Monthly Salary)

80 हजार रुपये (80 thousand rupees)

 

 

 

भालचंद्र कदम यांचे वय ( bhau kadam age)

50 वर्ष 2022 मध्ये

 

 

 

भाऊ कदम यांच्या जीवनातील घडामोडी

भाऊ लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे लहानपणीच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पदली. त्यांनी उदरनिर्वाहासाठी अनेक छोटय़ा मोठय़ा नोकऱ्या केल्या. एकेकाळी ते पान टपरी देखील चालवायचे.

भाऊ कदम यांनी 1991 मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आजपर्यंत भाऊंनी 500 हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे.
भाऊंनी 2005 मध्ये डोंबिवली फास्ट या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

See also  लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जीवनपरिचय | Laxmikant Berde Biography

झी मराठीच्या फू बाई फू या कॉमेडी शोमुळे तो घराघरात नावारूपाला आला.

2014 मध्ये, तो चला हवा येऊ द्या शी जोडला गेला ज्यामुळे तो प्रचंड लोकप्रिय झाला.

भाऊचा 2019 मध्ये प्रदर्शित झालेला नशिबवान हा चित्रपट त्याला प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून देतो.

झी ५ वेब सीरिजमध्येही भाऊने कमाल केली.

डिसेंबर 2021 मध्ये, भाऊचा मराठी चित्रपट पांडू थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

 

 

भालचंद्र कदम यांनी अभिनेते म्हणून केलेल्या काही मराठी चित्रपट

 • जगा वेगळी अंतयात्रा (2018 – Jaga Vegali Antyatra)
 • ओढ (2018 – odh)
 • जिंदगी विराट (2017 – Zindagi Virat)
 • लै झकास (2017 – Lai Jhakaas)
 • झाला बोभाटा (2017)
 • जाउंद्या ना बाळासाहेब (2016)
 • मधु इथे अन चंद्र तिथे (2016)
 • हाफ तिकीट (2016)
 • मेड इन महाराष्ट्र (2016 – Made In Maharashtra)
 • वाजलाच पाहिजे! गेम की सिनेमा (2015)
 • टाईमपास 2 (2015)
 • बाळकडू (2015)
 • सांगतो ऐका (2014)
 • टाइमपास (2014)
 • नारबाची वाडी (2013)
 • कुटूंब (2013)
 • मस्त चाललंय आमचं (2011)
 • फक्त लढ म्हणा! (2011)

 

 

 

भालचंद्र कदम यांनी अभिनेते म्हणून केलेल्या काही निवडक मराठी मालिका

 • चला हवा येऊ द्या (झी मराठी)
 • फू बाई फू (झी मराठी)
 • तुझं माझं जमेना (झी मराठी)

 

 

 

भालचंद्र कदम यांचे इन्स्टाग्राम अकाउंट (Instagram Account)

भालचंद्र कदम यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 2.9 लाख प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या इन्स्टाग्राम खात्याला भेट द्या.

https://www.instagram.com/bhaukadamofficial

 

 

 

भालचंद्र कदम यांचे फेसबुक अकाउंट (Bhau Kadam Facebook Page)

भाऊ कदम आपल्या फेसबुक अकाउंट अथवा पेजवर नेहमीच सक्रिय असते. त्यांच्या फेसबुक पेजवर जवळजवळ 1 दशलक्ष प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या फेसबुक खात्याला भेट द्या.

See also  प्राजक्ता माळी बायोग्राफी | Prajakta Mali Biography

https://www.facebook.com/bhaukadamofficial

 

 

मित्रांनो, तुम्हांला भाऊ कदम यांच्या बायोग्राफीचा लेख कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन जरुर कलवा. आशा आहे तुम्हांला हा लेख आवडला असेलच. जर तुम्हांला हा लेख आवडला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला सबस्क्राइब करा. धन्यवाद!

23 thoughts on “विनोद वीर हास्यसम्राट भाऊ कदम जीवनचरित्र”

 1. Unquestionaably conaider that that yyou said.
  Your favorite justification appeared to be att thee wweb tthe
  simplsst thing tto havce iin mind of. I say tto you, I definitely get irked while folks consider concerns that they pplainly don’t reakize about.
  You controlled tto hitt thhe nasil uoon tthe top aas neatly aas outlined outt the whole thing wiyh nno
  nsed skde effesct , folks ccan take a signal. Willl likely bbe agqin to gget more.
  Thanks

  Reply
 2. Howdy excellent website! Dooes running a blog likie this
  requre a great deeal off work? I’ve absolkutely nno understamding
  of cooding however I had been hooing too sstart myy oown blog iin thhe near future.

  Anyhow, iff you havve aany suuggestions oor tps forr neww blog owners please
  share. I know this iss ooff subject however I juist hhad to ask.
  Apprecuate it!

  Reply
 3. Mgnificent items fom you, man. I’ve tske into accxout your stuff
  prkor to annd yoou aree simply tooo wonderful.
  I reawlly likie what you’ve redeived rijght here, certainlyy like what you aare saying aand thee
  wway in whioch wherein yoou saay it. You’re making iit enjlyable annd you continue too take care
  of too stay iit wise. I can’t wait to read much more from you.
  Thhat iis actually a great web site.

  Reply
 4. Whoa! Thhis bblog looks just lioe my old one!
  It’s on a entiredly different subject buut itt has prfetty much thee same page
  layouht and design. Wonderul choice oof colors!

  Reply
 5. We’re a bunnch off voluneers andd opening a brabd new scxheme inn
  our community. Youur ssite offfered us with hellful info to
  work on. Youu have done a formidable task and our whole groiup will bbe thankful tto you.

  Reply
 6. I reaslly like your blog.. very nice colors & theme.
  Did youu design this websitte yourrself oor ddid yoou hire soomeone too doo it forr you?
  Plz answser bachk aas I’m ooking tto constructt mmy ownn blog and would like too find oout wheere u ggot this from.
  thnks a lot

  Reply
 7. Havee youu evsr considered writig an eboo oor guest authoring onn other websites?
  I have a blog baed onn thhe sam subjectss yoou discuss and would lovee too hve you shhare sme stories/information. I know my reders would valuye youhr work.

  If you’re even remotely interested, feel frfee tto send
  mme an email.

  Reply

Leave a Comment