स्पृहा जोशी बायोग्राफी | Spruha Joshi Biography

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये स्पृहा जोशी विषयी माहिती (Spruha Joshi mahiti) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, स्पृहा जोशी हि इंडियन मराठी अभिनेत्री (indian marathi actress / heroine) आहे. जिने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे आणी करतही आहे. तिला मराठी tv सिरिअल्समध्ये तिच्या अभिनयासाठी खूप नावलौकिक मिळत आहे. म्हणून या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

स्पृहा जोशी फोटो

स्पृहा जोशी बायोग्राफी | Spruha Joshi Biography

नाव – स्पृहा जोशी

व्यावसाय – भारतीय अभिनेत्री

जन्मदिनांक – 13 october 1989

जन्मस्थळ – मुंबई, महाराष्ट्र

वय – 33 (2022 मध्ये)

राष्ट्रीयत्व – भारतीय

मुळगाव – मुंबई, महाराष्ट्र

धर्म – हिंदू

स्पृहा जोशी आणि कुटुंब

आई (mother) – श्रेया जोशी

वडील (father) – शिरिष जोशी

भाऊ – अजिंक्य जोशी

बहिण – क्षिप्रा जोशी

स्पृहा जोशी प्रेम कहाणी

वैवाहिक स्थिती – विवाहित

बॉयफ्रेंड – वरद लघाटे (varad laghate boyfreind since 2004)

नवरा / पती – वरद लघाटे (spruha joshi husband)

लग्न दिनांक – 28 नोव्हेंबर 2014

स्पृहा जोशीचे छंद (Hobbies)

Travelling, Dancing, Poetry

स्पृहा जोशी शारीरिक माहिती

उंची – 170 सेंटीमीटर

वजन – 63 किलो

डोळ्यांचा रंग – काळा

केसांचा रंग – काळा

स्पृहा जोशीची एकूण संपत्ती (अंदाजे)

२ – ५ मिलियन US डॉलर (2022 मध्ये) | 2 – 5 million USD

स्पृहा जोशीचे शिक्षण

प्राथमिक – बालमोहन विद्यामंदिर, दादर (Balmohan Vidyamandir, Dadar)

कॉलेज – रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई (Ramnarain Ruia College, Mumbai)

स्पृहा जोशीचे वय ( Spruha Joshi Age)

33 वर्ष 2022 मध्ये

स्पृहा जोशीच्या नवऱ्याचे नाव काय?

वरद लघाटे -पत्रकार (varad laghate – journalist)

 

स्पृहा जोशीच्या चित्रपटांची यादी

 • मायबाप (२००४)
 • मोरया (२०११)
 • सूर राहू दे (२०१२)
 • अ पेइंग घोस्ट (२०१५)
 • बायोस्कोप (२०१५)
 • पैसा पैसा (२०१६)
 • हरवले आणि सापडले (२०१६)
 • माला कहिच प्रॉब्लेम नाही (२०१७)
 • देवा एक अतरंगी (२०१७)
 • होम स्वीट होम (२०१८)
 • विकी वेलिंगकर (२०१९)
See also  मकरंद अनसपुरे बायोग्राफी | Makarand Anaspure Biography

 

 

स्पृहा जोशीच्या टेलिव्हिजन मालिकांची यादी

 • अग्निहोत्र – Agnihotra (२००८)
 • एका लग्नाची दुसरी गोष्ट (२०११)
 • उंच माझा झोका (२०१२)
 • एका लग्नाची तिसरी गोष्ट (२०१३)
 • किचन ची सुपरस्टार (२०१५)

 

स्पृहा जोशीचे इन्स्टाग्राम अकाउंट (Spruha Joshi Instagram Account)

स्पृहा जोशीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 9.4 लाख प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या इन्स्टाग्राम खात्याला भेट द्या.

https://www.instagram.com/spruhavarad

स्पृहा जोशीचे ट्विटर अकाउंट (Twitter Account)

स्पृहा जोशीच्या ट्विटर अकाउंटवर फक्त 4.3 लाख प्लस फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या ट्विटर खात्याला भेट द्या.

https://twitter.com/spruhavarad

स्पृहा जोशीचे फेसबुक अकाउंट (Facebook Page)

स्पृहा जोशी आपल्या फेसबुक अकाउंट अथवा पेजवर नेहमीच सक्रिय असते. तिच्या फेसबुक पेजवर जवळजवळ 8 lakhs फॉलोअर्स आहेत.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या फेसबुक खात्याला भेट द्या.

https://www.facebook.com/spruhavarad

 

 

मित्रांनो, तुम्हांला स्पृहा जोशीच्या बायोग्राफीचा लेख कसा वाटला. आशा आहे तुम्हांला हा लेख आवडला असेलच. जर तुम्हांला हा लेख आवडला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला सबस्क्राइब करा. धन्यवाद!

 

 

2 thoughts on “स्पृहा जोशी बायोग्राफी | Spruha Joshi Biography”

Leave a Comment