नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये पूजा सावंत विषयी माहिती (pooja sawant mahiti) घेणार आहोत. तुम्हांला ठाऊक असेलच कि, पूजा सावंत हि इंडियन मराठी अभिनेत्री (indian marathi actress / heroine) आहे. जिने मराठी व हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे आणी करतही आहे. तिला मराठी रिअॅलिटी शोमध्ये तिच्या अभिनयासाठी खूप नावलौकिक मिलत आहे. . म्हणून या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
पूजा सावंत बायोग्राफी | Pooja Sawant Biography
नाव – पूजा सावंत
टोपणनाव – Boju
व्यावसाय – भारतीय अभिनेत्री
जन्मदिनांक – 25 जानेवारी 1990
जन्मस्थळ – मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय – 32 (2022 मध्ये)
राष्ट्रीयत्व – भारतीय
मुळगाव – मुंबई, महाराष्ट्र, भारत
धर्म – हिंदू
पूजा सावंत शारीरिक माहिती
उंची – 168 सेंटीमीटर
वजन – 53 किलो
डोळ्यांचा रंग – तपकिरी
केसांचा रंग – काळा
पूजा सावंत आणि कुटुंब
आई – अमृता सावंत
वडील (पिता) – विलास सावंत
भाऊ – श्रेय सावंत
बहिण – रुचिरा सावंत
पूजा सावंतच्या आवडत्या गोष्टी
अभिनेता – सलमान खान
अभिनेत्री – ऐश्वर्या राय बच्चन, स्मिता पाटील
भोजन – मासांहारी (चिकन, चायनीज, थाई फूड)
रंग – गुलाबी, लाल
पूजाचे छंद (Pooja’s Hobbies)
प्रवास, प्राणी प्रेमी
पूजा सावंतची एकूण संपत्ती (अंदाजे)
01 – 02 मिलियन अमेरिकी डॉलर
पूजा सावंतचे शिक्षण
प्राथमिक – बालमोहन विद्यामंदिर, मुंबई (Balmohan vidyamandir, mumbai)
कॉलेज – SIWS College of science and commerce
पूजा सावंतचे वय (Pooja Sawant Age)
32 वर्ष 2022 मध्ये
पूजा सावंत चित्रपट आणि रिअॅलिटी शो कारकिर्द
चित्रपटांमध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी, पूजाने 2008 मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ ही सौंदर्य स्पर्धा जिंकली. तिने मराठी इंडस्ट्रीमध्ये तिच्या करिअरची सुरुवात मल्टिस्टारर चित्रपट ‘क्षणभर विश्रांती’ द्वारे केली. 2011 मध्ये, ती अंकुश चौधरी सोबत झक्कास मध्ये दिसली, हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. पूजा पुन्हा एका मल्टीस्टारर चित्रपट सतरंगी रे मध्ये दिसली.
2014 मध्ये, ती अनिकेत विश्वासरावच्या विरुद्ध पोश्टर बॉइज या व्यंग्य ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसली.
चित्रपटांव्यतिरिक्त, पूजाने अनेक मराठी रिअॅलिटी शोमध्ये देखील किमया केली आहे, ज्यात एकापेक्षा एक जोडीचा मामला आणि जल्लोष सुवर्णयुगाचा समावेश आहे. अजुन असेच काही चित्रपट आणि रिअॅलिटी शोचा तपशिल पुढीलप्रमाणे :
पूजा सावंतने काम केलेले चित्रपटे
- क्षणभर विश्रांती
- आता ग बया!
- झकास
- सतरंगी रे
- नवरा माझा भवरा
- पोस्टर बॉयझ
- गोंडन
- सांगतो ऐका
- साता लोटा पण सगळा खोटा
- नीळकंठ मास्तर
- दगडी चाळ
- वृंदावन
- फसवणूक करणारा
- Love एक्सप्रेस
- भेटली तू पुन्हा
- लपाछपी
- बस स्टॉप
- जंगली (Hindi Film)
- विजेता
- बोनस
- बाली
पूजा सावंतने काम केलेले रिअॅलिटी शो
- बूगी वूगी
- एकापेक्षा एक जोडीचा मामला
- जल्लोष सुवर्णयुगाचा
- वाजले की बारा
- भारतातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगना
- महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगना
- सुपर डान्सर
- बिग बॉस मराठी ३
पूजा सावंत इन्स्टाग्राम अकाउंट (Instagram Account)
पूजा सावंतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 1.6 मिलियन प्लस फॉलोअर्स आहेत.
कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या इन्स्टाग्राम खात्याला भेट द्या.
https://www.instagram.com/iampoojasawant
पूजा सावंत ट्विटर अकाउंट (Twitter Account)
पूजा सावंतच्या ट्विटर अकाउंटवर फक्त 36 हजार प्लस फॉलोअर्स आहेत.
कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या ट्विटर खात्याला भेट द्या.
https://twitter.com/IAmPoojaSawant
पूजा सावंतचे फेसबुक अकाउंट (Facebook Page)
पूजा सावंत आपल्या फेसबुक अकाउंट अथवा पेजवर नेहमीच सक्रिय असते. तिच्या फेसबुक पेजवर जवळजवळ 8.5 lakh प्लस फॉलोअर्स आहेत.
कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तिच्या फेसबुक खात्याला भेट द्या.
https://www.facebook.com/IAmPoojaSawant
मित्रांनो, तुम्हांला पूजा सावंतच्या बायोग्राफीचा लेख कसा वाटला. आशा आहे तुम्हांला हा लेख आवडला असेलच. जर तुम्हांला हा लेख आवडला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला सबस्क्राइब करा. धन्यवाद!
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
I may need your help. I tried many ways but couldn’t solve it, but after reading your article, I think you have a way to help me. I’m looking forward for your reply. Thanks.