शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध

आतापर्यंत जगभरातील शास्त्रज्ञांनी कितीतरी शोध लावून माणसाचं जीवन सुखी केलं आहे. नवनवीन लागलेल्या शोधांमुळे माणसाचं जीवन सुखी तर झालच पण त्याबरोबर जीवनमान सुद्धा गतिशिल झाले. विविध क्षेत्रात या शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांमुळे काही महिने वा वर्षभरात होणारं कामं काहीच दिवसांमध्ये पूर्ण होते.

 

आज वैदयकीय क्षेत्रातील कितीतरी जटिल वाटणाऱ्या आजारांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने लवकर निदान किंवा उपचार शोधू शकतो. पण या सगळ्यामध्ये शास्त्रज्ञ मोलाची भूमिका बजावत असतात. जगभरातील जनता सदैव त्यांच्या ऋणी राहील हीच अपेक्षा. तर अशाच काही शास्त्रज्ञांनी नावे व त्यांनी लावलेले शोध पुढीलप्रमाणे

 

Scientists & Their Discoveries

 

प्रश्न : मोबाईलचा शोध कोणी लावला? | Mobile

उत्तर : मार्टिन कूपर (Martin Cooper)

 

प्रश्न : टीव्हीचा शोध कोणी लावला? | TV

उत्तर : फिलो फर्न्सवर्थ (Philo Farnsworth)

 

प्रश्न : मायक्रोफोनचा शोध कोणी लावला?

उत्तर : ईमिल बर्लिनर (Emile Berliner)

 

प्रश्न : हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला?

उत्तर : इगोर सिकोर्स्की (Igor Sikorsky)

 

प्रश्न : वॉशिंग मशीनचा शोध कोणी लावला?

उत्तर : एकोब ख्रिश्चन शेफर (acob Christian Schäffer)

 

प्रश्न : शून्य (zero) चा शोध कोणी लावला?

उत्तर : आर्यभट्ट (Aryabhata)

 

प्रश्न : संगणकाचा शोध कोणी लावला?

उत्तर : चार्ल्स बॅबेज (Charles Babbage)

 

प्रश्न : इअरफोनचा(earphone) शोध कोणी लावला?

उत्तर : नथानियेल बाल्डविन (Nathaniel Baldwin)

 

प्रश्न : अमेरिकेचा (us) शोध कोणी लावला?

उत्तर : ख्रिस्तोफर कोलंबस (Christopher Columbus)

 

प्रश्न : इंटरनेटचा शोध कोणी लावला?

उत्तर : टिम बर्नर्स-ली (Tim Berners-Lee)

 

प्रश्न : बल्बचा (bulb) शोध कोणी लावला?

उत्तर : थॉमस एडिसन (Thomas Edison)

 

प्रश्न : रेडिओचा (radio) शोध कोणी लावला?

उत्तर : गुग्लिल्मो मारकोनी (Guglielmo Marconi)

 

प्रश्न : रक्तगटाचा (blood group) शोध कोणी लावला?

उत्तर : कार्ल लँडस्टीनर (Karl Landsteiner)

 

प्रश्न : विमानाचा शोध कोणी लावला? | Aeroplane

उत्तर : राइट ब्रदर्स (Wright Brothers)

 

See also  क्रिकेट खेळाची माहिती मराठीमध्ये

प्रश्न : झेरॉक्स मशीनचा शोध कोणी लावला? | Xerox Machine

उत्तर : चेस्टर कार्लसन (Chester Carlson)

 

प्रश्न : एक्स-रे (x-ray) मशीनचा शोध कोणी लावला?

उत्तर : विल्हेल्म रोएंटजेन (Wilhelm Roentgen)

 

प्रश्न : फेसबुकचा (facebook) शोध कोणी लावला?

उत्तर : मार्क झुकरबर्ग (mark zuckerberg)

 

प्रश्न : सायकलचा (cycle) शोध कोणी लावला?

उत्तर : कार्ल वॉन डॅरिस (Karl von Drais)

 

प्रश्न : टेलीस्कोपचा शोध कोणी लावला?

उत्तर : गॅलीलियो (Galileo)

 

प्रश्न : ट्रेनचा (Train) शोध कोणी लावला?

उत्तर : रिचर्ड ट्रेविथिक (Richard Trevithick)

 

प्रश्न : घड्याळाचा शोध कोणी लावला?

उत्तर : पीटर हेनलेन (Peter Henlein)

 

प्रश्न : बाईकचा (Bike) शोध कोणी लावला?

उत्तर : कार्ल वॉन डॅरिस (Karl von Drais)

 

प्रश्न : कारचा (Car) शोध कोणी लावला?

उत्तर : कार्ल बेंझ (Carl Benz)

 

प्रश्न : हीटरचा (heater) शोध कोणी लावला?

उत्तर : अलेक्झांडर ग्राहम बेल (Alexander Graham Bell)

 

प्रश्न : कुलरचा (Cooler) शोध कोणी लावला?

उत्तर : अमेरिकन रिचर्ड लारामी (American Richard Laramy)

 

प्रश्न : फॅनचा (Fan) शोध कोणी लावला?

उत्तर : शुयलर स्काट्स व्हीलर (Schuyler Skaats Wheeler)

 

प्रश्न : कीबोर्डचा शोध कोणी लावला? | Keyboard

उत्तर : ख्रिस्तोफर लॅथम शॉल्स (Christopher Latham Sholes)

 

प्रश्न : एटीएम मशीनचा शोध कोणी लावला? | ATM

उत्तर : जॉन शेफर्ड-बॅरॉन (John Shepherd-Barron)

 

प्रश्न : हाताच्या घड्याळाचा शोध कोणी लावला? | Wrist Watch

उत्तर : पीटर हेनलेन (Peter Henlein)

 

प्रश्न : फ्रीजचा (fridge) शोध कोणी लावला?

उत्तर : विल्यम कुलेन (William Cullen)

 

प्रश्न : कॉम्प्यूटर माउसचा शोध कोणी लावला? | Computer Mouse

उत्तर : डग्लस एंजेलबार्ट (Douglas Engelbart)

 

प्रश्न : मिक्सरचा शोध कोणी लावला? | Grinder

उत्तर : रुफस ईस्टमॅन (Rufus Eastman)

 

प्रश्न : बॉल पेनचा कोणी लावला? | Ball Pen

उत्तर : लासझलो बिरो (Laszlo Biro)

 

प्रश्न : लिफ्ट शोध कोणी लावला?

See also  लॅपटॉपची निर्मिती आणि त्याची वैशिष्ट्ये

उत्तर : एलिशा ओटिस (Elisha Otis)

 

प्रश्न : इस्त्रीचा (Iron) शोध कोणी लावला?

उत्तर : हेन्री डब्ल्यू. सिले (Henry W. Seeley)

 

प्रश्न : वायफायचा शोध कोणी लावला? | WiFi

उत्तर : हेडी लामरर (Hedy Lamarr)

 

प्रश्न : पेनड्राईव्हचा (pendrive) शोध कोणी लावला?

उत्तर : आयबीएम (IBM)

 

प्रश्न : इलेक्ट्रिक कारचा (electric car) शोध कोणी लावला?

उत्तर : स्कॉट्समन रॉबर्ट अँडरसन (Scotsman Robert Anderson)

 

प्रश्न : स्टेथेस्कोपचा शोध कोणी लावला?

उत्तर : रेने थिओफाइल हायसिंथे लान्नेक (Rene Theophile Hyacinthe Laënnec)

 

प्रश्न : ट्विटरचा (twitter) शोध कोणी लावला?

उत्तर : जॅक डोर्सी (Jack Dorsey)

 

प्रश्न : JCB चा शोध कोणी लावला?

उत्तर : जोसेफ सिरिल बॅमफोर्ड (Joseph Cyril Bamford)

 

प्रश्न : स्पीकरचा (speaker) शोध कोणी लावला?

उत्तर : अलेक्झांडर ग्राहम बेल (Alexander Graham Bell)

 

प्रश्न : मायक्रोस्कोपचा (Microscope) शोध कोणी लावला?

उत्तर : जकरिया जानसेन (Zacharias Janssen)

 

प्रश्न : मेट्रोचा (metro) शोध कोणी लावला?

उत्तर : चार्ल्स पियर्सन (Charles Pearson)

 

मोनोरेलचा (monorail) शोध कोणी लावला?

उत्तर : हेनरी रॉबिन्सन पामर (Henry Robinson Palmer)

 

प्रश्न : सिमेंटचा (cement) शोध कोणी लावला?

उत्तर : जोसेफ एस्पीडिन (Joseph Aspdin)

 

प्रश्न : वायरचा (wire) शोध कोणी लावला?

उत्तर : थॉमस मल्हम (Thomas Malham)

 

प्रश्न : टेलिग्रामचा (telegram) शोध कोणी लावला?

उत्तर : पावेल दुरोव (Pavel Durov)

 

प्रश्न : LED बल्बचा शोध कोणी लावला?

उत्तर : निक होलोनियाक (Nick Holonyak)

 

हे पण वाचा…..

5 thoughts on “शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध”

Leave a Comment