संगणक व त्याचे भाग | Computer & Its Parts

आपणांस माहित आहे कि, संगणकाचे आपल्या जीवनातील महत्व नगन्य आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास संगणक (कॉम्पुटर किंवा Computer) आपल्या जीवनातील एक अविभाज्य भागच बनला आहे. कलियुगातील माणसाची खूपशी कामे हि संगणकाद्वारे होतात. उदा., माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे पूर्णपणे संगणकावर अवलंबुन आहे. तुम्ही कोणत्याही एका बँक किंवा IT (Information Technology) कंपनीत गेल्यास तेथील कर्मचारी (Staff) आपले काम संगणकाद्वारे करताना दिसतील. फक्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संगणकाचा उपयोग होतो असं नाही तर अन्य क्षेत्रात देखील संगणकाचे महत्व नगन्य आहे. तर या लेखात आपण संगणकाविषयी थोडक्यात माहिती पाहू या.

 

Computer
Computer

 

संगणकाचा शोध कोणी व कधी लावला ?

चार्ल्स बॅबेज (Charles Babbage) या वैज्ञानिकाने १८३३ मध्ये लावला.

पण, भारतामध्ये ऑगस्ट, १९८६ मध्ये पहिल्या संगणकाची स्थापना बंगलुरु (bangalore) येथे करण्यात आली. त्यानंतर, काही वर्षांमध्येच बंगलुरु शहर हे ईलेक्ट्रॉनिक शहर (Electronic City) म्हणून नावारूपास आले.

 

संगणकाचे महत्वपूर्ण भाग (Computer Parts)

सी. पी. यु.(C. P. U.)

हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (Central Processing Unit) चे संक्षिप्त रुप आहे.  सी पी यु (C P U) ला संगणकाचा मेंदू असेही म्हटले जाते.

 

मॉनिटर(Monitor)

संगणकासंबंधित माहिती हि मॉनिटरवर दिसते. जसे कि, अपल्याला संगणकावर एखादी फाईल/फोल्डर बनवलं असल्यास त्या संबंधित सगळी माहिती हि मॉनिटरवर दिसत असते. यावरून हे समजते कि, मॉनिटर हे एक आउटपुट डीवाइस (output device) आहे.

 

किबोर्ड(Keybord)

संगणकावर लिहिण्यासाठी ज्या उपकरणाचा उपयोग केला जातो त्यास ‘किबोर्ड’ म्हणतात. तांत्रिक भाषेत याला इनपुट डीवाइस (input device) म्हटले जाते.

 

माऊस(Mouse)

हे एक ‘आउटपुट डीवाइस‘ असून याचा वापर संगणकावर विविध पोग्राम चालविण्यासाठी केला जातो. यासाठी ‘किबोर्ड‘ चाहि वापर होतो. त्यासाठी काही शॉर्टकट बटणे आहेत. पण, कीबोर्डचा वापर हा या बाबतीत लिमिटेड आहे. काही शॉर्टकट बटणे पुढीलप्रमाणे

See also  जीपीएस (GPS) म्हणजे काय? मराठीत जीपीएस म्हणजे काय?

 

शॉर्टकट बटणे कार्य(मराठीमध्ये) कार्य(इंग्लिशमध्ये)
Ctrl + A सगळं सिलेक्ट करण्यासाठी Select All
Ctrl + C कॉपी करा Copy
Ctrl + B अक्षरे जाड करण्यासाठी Bold
Ctrl + I अक्षरे तिरपी करण्यासाठी Italics
Ctrl + E मजकूर मध्ये घेण्याकरिता Centre Alignment
Ctrl + R मजकूर उजव्या बाजूला घेण्याकरिता Right Alignment
Ctrl + L मजकूर डाव्या बाजूला घेण्याकरिता Left Alignment
Alt + F4 विंडो/संगणक बंद करण्यासाठी Close Window/Shut Down
Ctrl + Z पूर्ववत करण्यासाठी Undo
Ctrl + Y पुन्हा करण्यासाठी Redo
Ctrl + W फाईल बंद करा Close file
Ctrl + X कट करण्यासाठी Cut
Ctrl + S फाईल जतन करून ठेवण्यासाठी Save As
Ctrl + U अधोरेखित करण्यासाठी Underline
Ctrl + P प्रिंट घेण्यासाठी Print
PrtScn विंडो चि प्रिंट घेण्याकरिता Take current window screenshot
Alt + Tab दुसऱ्या प्रोग्रामवर जाण्यासाठी Switch to next opened program
Ctrl + Home/Home फाईलच्या सुरुवातीला जाण्यासाठी Go to start of file/worksheet
Ctrl + End/End फाईलच्या शेवटी जाण्यासाठी Go to end of file/worksheet
Ctrl + Alt + Tab पहिल्या उघडलेल्या फाइल/प्रोग्राम वर जाण्याकरिता Switch to previous opened program
F1 मदतीसाठी Help
F2 सुधारण्यासाठी/बदलण्यासाठी Edit/Rename
F7 अक्षरे चेक करण्यासाठी Spell check

रॅम (RAM)

हे रँडम ऍक्सेस मेमरी चे संक्षिप्त रूप आहे. तात्पुरत्या स्वरुपामध्ये माहितीचा (Data) संग्रह करून ठेवण्यासाठी रॅमचा उपयोग होतो.

रोम (ROM)

हे रीड ओन्ली मेमरी चे संक्षिप्त रूप आहे. संगणकाला चालविण्यासाठी लागणाऱ्या सर्व सूचनांचे संकलन रोम मध्ये असते. उदाहरणार्थ, संगणक बंद करण्यासाठी आपण ‘Shut Down’ या बटणाचा वापर करतो, तर त्याची सूचना हि रोम असते.

मदरबोर्ड (Motherboard)

हा एक सर्किट बोर्ड आहे, ज्याला संगणकाचे विविध भाग शारीरिकरित्या वायरद्वारे जोडलेले असतात. जसे कि, हार्डडिस्क.

हार्डडिस्क (Hard Disk)

संगणक चालविण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर, त्याचबरोबर आपण डाउनलोड किंवा बनवलेल्या फाइल्स/फोल्डर, छायाचित्र आदी सगळा डेटा(Data) हा हार्डडिस्क मध्ये संग्रहीत होतो.

 

तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा.

See also  इंटरनेट म्हणजे काय? | What is an internet?

 

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

प्रश्न : संगणकाच्या प्रकारांची नावे | Types of Computers

उत्तर : 1)पीसी (वैयक्तिक संगणक) | PC (Personal Computer)

2)मिनी कॉम्प्युटर | Mini Computer

3)मेनफ्रेम | Main Frame

4)सुपर कॉम्प्युटर | Super Computer

 

 

हे पण वाचा…..

Leave a Comment