कॉम्पुटर कीबोर्ड शॉर्टकट बटणे

आजकाल, संगणक हा अत्यंत गरजेचा इलेक्ट्रॉनिक उपकरण बनला आहे. जसजसे आपण संगणकाच्या सानिध्यात आलो तसतसे त्याच्या नवनवीन वैशिष्टयाबद्दल आपल्याला माहिती होत गेली. त्यापैकी एक म्हणजे शॉर्टकट बटणे (Shortcut keys). तर या लेखात आपण संगणक शॉर्टकट बटणे आणि त्यांचे कार्य जाणून घेऊया.

 

शॉर्टकट बटणे कार्य(मराठीमध्ये) कार्य(इंग्लिशमध्ये)
Ctrl + A सगळं सिलेक्ट करण्यासाठी Select All
Ctrl + C कॉपी करा Copy
Ctrl + B अक्षरे जाड करण्यासाठी Bold
Ctrl + I अक्षरे तिरपी करण्यासाठी Italics
Ctrl + E मजकूर मध्ये घेण्याकरिता Centre Alignment
Ctrl + R मजकूर उजव्या बाजूला घेण्याकरिता Right Alignment
Ctrl + L मजकूर डाव्या बाजूला घेण्याकरिता Left Alignment
Alt + F4 विंडो/संगणक बंद करण्यासाठी Close Window/Shut Down
Ctrl + Z पूर्ववत करण्यासाठी/td> Undo
Ctrl + Y पुन्हा करण्यासाठी Redo
Ctrl + W फाईल बंद करा Close file
Ctrl + X कट करण्यासाठी Cut
Ctrl + S फाईल जतन करून ठेवण्यासाठी Save As
Ctrl + U अधोरेखित करण्यासाठी Underline
Ctrl + P प्रिंट घेण्यासाठी Print
PrtScn विंडो चि प्रिंट घेण्याकरिता Take current window screenshot
Alt + Tab दुसऱ्या प्रोग्रामवर जाण्यासाठी/td> Switch to next opened program
Ctrl + Home/Home फाईलच्या सुरुवातीला जाण्यासाठी Go to start of file/worksheet
Ctrl + End/End फाईलच्या शेवटी जाण्यासाठी Go to end of file/worksheet
Ctrl + Alt + Tab पहिल्या उघडलेल्या फाइल/प्रोग्राम वर जाण्याकरिता Switch to previous opened program
F1 मदतीसाठी Help
F2 सुधारण्यासाठी/बदलण्यासाठी Edit/Rename
F7 अक्षरे चेक करण्यासाठी Spell check
हे पण वाचा…..
See also  इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय?

5 thoughts on “कॉम्पुटर कीबोर्ड शॉर्टकट बटणे”

Leave a Comment