मोबाईलचा शोध कोणी लावला?

मोबाईल म्हटले कि, त्याबद्दल माहिती नसेल असं होणारच नाही. कारण, मोबाईल आपला एवढा जिवलग मित्र बनला आहे कि त्याच्याशिवाय आपल्याला करमनारच नाही. भले खूप लोक त्याचा गैरवापर करतात त्याबद्दल जास्त बोलायची गरज नाही आणि त्याचे दुष्परिणामहि येत्या भविष्यात दिसतीलच.

पण, मोबाईल हा आपल्यासाठी एक “वरदानच” आहे.

 

Mobile
Mobile

 

मोबाईलचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा होतो

मोबाईलद्वारे आपण आपल्या दिनचर्येमधिल कितीतरी कामे करत असतो. एकतर एखाद्या व्यक्तीशी दुरवरुन संवाद साधण्यासाठी होतोच. त्याव्यतिरिक्त, एखाद्याला मेल करायचा असल्यास आपण तो कोठूनही करू शकतो. त्यासाठी निश्चित स्थान किंवा वेळेची गरज नाही. फक्त निश्चित स्थळी मोबाईल नेटवर्क व डेटाचि आवश्यकता असते.

 

शिक्षण क्षेत्रामध्ये तर काही सांगायलाच नको, आपण रेकॉर्ड केलेले तास(लेक्चर्स) कधीही, कोठूनही पाहू शकतो, ऐकू शकतो किंवा पर्यटनासाठी गेल्यास, घरातील कामे करताना, प्रवासामध्ये, इत्यादी. एखादा पाठ (lecture) समजला नसेल तर आपले गुरु(sir) किंवा मित्रांना मोबाईलद्वारे कॉल करून विचारू शकतो. नाहीतर आज विविध मोबाईल ऍप्स आले आहेत त्याद्वारे व्हिडिओ कॉल किंवा करून त्यांची मदत घेऊ शकतो. अशाप्रकारे आपल्या जीवनातील मोबाईलचा वापर हा नगन्य आहे.

 

तर अशा मोबाईलचा शोध कोणी व कधी लावला आणि त्याच्याबद्दल इतरहि गोष्टींविषयी माहिती घेऊ या.

 

 

मोबाईलचा शोध कोणी व कधी लावला?

मार्टिन कूपर(Martin Kooper) या अमेरिकन सायंटिस्टने 1970 मध्ये लावला. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी मोबाईलचा शोध लागला. पण मागच्या 15 – 20 वर्षांमध्ये मोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये एवढे नवनवीन शोध लागले त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही.

 

 

मोबाईल कार्य(Working) कसा करतो?

आपण एखाद्याला कॉल करतो आणि काही क्षणातच आपले दुसऱ्या व्यक्तिबरोबर बोलणे सुरु होते. यावरून आपल्याला समजते कि, मोबाईलद्वारे आपण एकाच वेळी बोलू किंवा ऐकू(त्यालाच Two way communication म्हणतात) शकतो.

See also  शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध

 

 

आपण नंबर डायल केलेल्या व्यक्तिलाच कॉल कसा लागतो ?

आपण नंबर डायल केल्यानंतर आपल्या मोबाइलचा सिग्नल जवळच्या मोबाईल टॉवरपर्यत जाते. त्या टॉवर (Tower) ला आपण तांत्रिक भाषेत बेस ट्रान्सीव्हर स्टेशन (Base Transreceiver Station or BTS) असे म्हणतो.

 

BTS आपल्या मोबाईल नेटवर्क ला बेस स्टेशन कंट्रोलरशि (Base Station Controller or BSC) कनेक्ट करतो. BTS तुम्हांला प्रत्येक छोट्या-मोठ्या शहर किंवा मोहल्यामध्ये दिसतीलच. अनेक BTS ना कंट्रोल करण्यासाठी BSC असतो.

 

BSC मोबाईल आणि मोबाईल स्विचिंग सेंटर(Mobile Switching Center or MSC) यामध्ये इंटरफेस प्रदान करतो. आपण कॉल केल्यानंतर MSC आपल्या मोबाईल नबंर शी संबंधित सगळा डेटा चेक करत असतो. कारण, MSC कडे आपल्या सिमबद्दल सगळी माहिती संग्रहित केलेली असते. ते झाल्यानंतर MSC आपल्या कॉलला आपण ज्याला कॉल केला आहे त्याच्याकडे ट्रान्सफर करतो आणि आपले मनमोकळेपणाने बोलणं सुरु होत.

 

MSC आपला कॉल ट्रान्सफर करताना खालील स्टेप्स फॉलो करतो

Cellular Network
Cellular Network

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

Question : मोबाईल कंपन्यांची नावे सांगा ? ( List of Mobile companies )

Answer :  ऐप्पल (Apple), सैमसंग (Samsung), नोकिया (Nokia), आसुस  (Asus), एलजी (LG), मोटोरोला (Motorola), etc

 

हे पण वाचा…..

Leave a Comment