जगातील अंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांची मुख्यालये

आजकाल जगभरात कितीतरी नवनवीन नैसर्गिक वा मानवनिर्मित समस्या उद्भवत आहेत. तुम्हांला ठाऊक असेलच, सध्या जगभरात कोविडमुले खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे चक्रीवादळ, भूस्खलन, अवकाळी पाऊस यांमूळे जगभरतील नागरिकांचे खूप हाल होत आहेत. खासकरून मध्यम व गरीब वर्गातील लोकांना यामुळे एक वेळेचे जेवण मिळनेही कठीण झालं आहे.

Oraganizations
Oraganizations

 

अशा या नैसर्गिक आपत्ती, गरिबी, देशादेशांमधील भांडणतंटे, रोगराई आदी समस्या सोडविण्यासाठी जागतिक पातळीवर काही संस्था कार्यरत आहेत. या संस्था जगभरातील देशांना या समस्यांवर कसं मात करायचं याविषयी मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे या जागतिक संस्था जगभरात शांतता, सुव्यवस्था आणि सुखसमृद्धी कशी राखता येईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. तर अशाच काही जागतिक संस्था व त्यांची मुख्यालये कोठे आहेत हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता पहा.

संस्थेचे नाव मुख्यालय ठिकाण
संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) न्यूयॉर्क, अमेरिका
संयुक्त राष्ट्र बालक निधी (UNICEF) न्यूयॉर्क, अमेरिका
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNPF) न्यूयॉर्क, अमेरिका
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) न्यूयॉर्क, अमेरिका
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNPF) न्यूयॉर्क, अमेरिका
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) वॉशिंग्टन डीसी, संयुक्त राष्ट्र
जागतिक बँक (WB) वॉशिंग्टन डीसी, संयुक्त राष्ट्र
जागतिक आरोग्य संघटना (WHO) जिनिव्हा, स्वित्झर्लंड
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) जिनिव्हा, स्वित्झर्लंड
जागतिक व्यापार संघटना (WTO) जिनिव्हा, स्वित्झर्लंड
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (UNESCO) पॅरिस, फ्रान्स
संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना (UNIDO) पॅरिस, फ्रान्स
पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशांची स्थायी संघटना (OPEC) पॅरिस, फ्रान्स
आंतरराष्ट्रीय मेरीटाईम ऑर्गनायझेशन (IMO) लंडन, युनायटेड किंगडम
अन्न व कृषी संघटना (FAO) रोम, इटली
उत्तर अटलांटिक करार संस्था (NATO) ब्रुसेल्स, बेल्जियम
दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना (ASEAN) जकार्ता, इंडोनेशिया
आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) हेग, नेदरलँड्स
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNCTAD) जिनिव्हा, स्वित्झर्लंड
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) नैरोबी, केनिया
See also  भारतातील टॉप व्यक्तिमत्त्वे

हे पण वाचा…..

 

1 thought on “जगातील अंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांची मुख्यालये”

Leave a Comment