भाषा म्हणजे काय? | What is Language?

संवाद साधण्यासाठी वापरले जाणारे एकमेव साधन म्हणजे “भाषा” होय. संवाद साधण्यासाठी फक्त भाषेचाच वापर होतो असं नाही, तर इंद्रियें व शरीराच्या काही भागांचाही वापर केला जातो. पण, तो भाषेएवढा प्रभावी नाही आहे. व्यक्तिचे सामाजिक जीवन हे भाषेवरच आधारित आहे, भाषा नसेल तर आपले सामाजिक जिवन शुन्यात गणले जाते.

 

पृथ्वीतलावर माणुस हा इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक संवेदनशील आणि बुद्धिवान समजला जातो. माणुस सतत स्वतःला व्यक्त करण्याची भूमिका ठेवतो. पूर्वी माणसाला जेव्हा भाषेचं पुरेसे ज्ञान अवगत नव्हतं तेव्हा तो काही सांकेतिक खुणा व विशिष्ठ आवाजाचा संवाद साधण्यासाठी वापर करायचा. पण काळांतराने भाषेचा विकास झाला आणि भाषाच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एकमेव साधन बनलं.

Language
Language

 

भाषा कशाला म्हणतात?

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनात निर्माण होणारी भावना लिहून किंवा बोलून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवते तेव्हा त्याला भाषा म्हणतात. परंतू, यामध्ये एक उणीव आहे ती म्हणजे माणसाची भाषा फक्त मानवच समजू शकतो आणि बहुतेक प्राणी प्राण्यांची भाषा समजू शकतात. तथापि, एक गोष्ट अशी आहे की मनुष्य आणि प्राणी दोघेही एकमेकांचे हावभाव समजू शकतात.

 

 

भाषेची व्याख्या

भाषा हा शब्द संस्कृतमधील “भाष” या शब्दापासुन बनला आहे. भाषेबद्दल अनेक व्याख्या केलेल्या आहेत, पण अशी कोणती एक विशिष्ठ व्याख्या अजून तरी केली गेलेली नाही. प्रत्येकजण सभोवतालचा परीस्थितीनुसार भाषेची व्याख्या करण्याचा प्रयत्न करत असतो.

कलियुगात विद्वान, पंडित विचार किंवा अनुभव प्रकट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ध्वनीना’ भाषा संबोधायचे. सामन्यतः तोंडाद्वारे बोलल्या जाणाऱ्या “शब्दांचा” उल्लेख भाषा म्हणून केला जातो. परंतु, बोलले जाणारे सर्व शब्द हे भाषेमध्ये समाविष्ट होत नाहीत. कारण त्यातील बर्याचश्या शब्दांचा वापर हा फक्त आपण बोलीभाषेसाठी करतो. त्यासाठी भाषेने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत त्याला “व्याकरण (grammar)” म्हणतात.

 

 

 

भाषेचे महत्त्व

माणसाने आत्मसात केलेला सर्वात महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणजे भाषा होय. ज्याच्या माध्यमातून माणसाने विविध प्रकारचे आविष्कार आणि वैचारिक प्रगती केली आहे, त्यामुळेच माणूस या सृष्टीतील एक बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. भाषेला लिपीसारखे वरदान मिळाल्याने, भाषा आज स्थायी रूपात अस्तिवात आहे.

See also  महाराष्ट्रातील सण व उत्सव माहिती

 

 

भाषेची उत्पत्ति कशी झाली?

ऋषी-मुनींची भाषा असलेल्या संस्कृतमध्ये भाक हा शब्द आहे. आणि या शब्दावरून भाषा हा शब्द घेतला गेला आहे. तुम्हांला सांगू इच्छितो की संस्कृत ही केवळ आपल्या भारताचीच नव्हे तर जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते आणि त्यातील भाक या शब्दाचा अर्थ बोलणे असा होतो. पॅलेओलिथिक काळात लोकांनी पहिल्यांदा भाषा लिहायला सुरुवात केली.

 

 

हे पण वाचा…..

 

भाषेचे प्रकार | Types of Languages

पृथ्वीवर जवळजवळ 12 लाख सजीवांच्या जाती (12 lakh species of living beings) असल्याचा अंदाज आहे. प्रत्येक जात आपल्या जातीसंबंधातील सजीवांशी संवाद साधण्यासाठी कोणत्या ना कोणत्या भाषेचा वापर करतेच. त्यामध्ये तीन भाषांचा समावेश होतो त्या खालीलप्रमाणे:

1)मौखिक भाषा (Oral Language)

मौखिक भाषेमध्ये तोंडाद्वारे निघणाऱ्या ध्वनीचा समावेश होतो. जेव्हा मानवी आस्तित्व निर्माण झाले तेव्हाच या भाषेचा जन्म झाला. सर्व सजीव जन्म झाल्यापासूनच बोलण्यास सुरुवात करतात. जेव्हा माणुस जन्माला येतो तेव्हा तो बोबडे बोलतो आणि काळांतराने परिस्थितीनुसार स्पष्ट बोलू लागतो.

2)लेखी भाषा (Written Language)

लेखी भाषेचा वापर आजवर फक्त मानवानेच केला आहे असं पाहण्यात आलं आहे. जेव्हा कोणी श्रोता समोर नसेल तेव्हा संवादासाठी आपण लेखी भाषेचा वापर करतो. परंतु, लेखी भाषा शिकण्यासाठी शिक्षणाची गरज असते. यामुळेच आपल्या शालेय पाठ्यक्रमात काही भाषा विषय समाविष्ट केले आहेत. लेखी भाषा शिकण्यासाठी शाळेत गेलं पाहिजे असं काही बंधन नाही, पण भाषेचा अभ्यास करणे बंधनकारक राहील.

3)सांकेतिक भाषा (Sign Language)

तुम्हांला ठाऊक असेलच लहान मुळे किंवा मुखी लोक बोलण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर करतात. सांकेतांमध्ये डोळे, जिभ, कान, हात आणि पाय अशा मानवी अवयवांचा समावेश होतो.

 

 

See also  गोकुळ डेरी माहिती | Gokul Dairy Information

भाषा कोणकोणत्या लिपिमध्ये लिहिली जाते?

विविध भाषा लिहिण्यासाठी विविध लिपींचा वापर केला जातो. जसे मराठी व हिंदी भाषा लिहिण्यासाठी “देवनागरी”, इंग्रजी भाषा लिहिण्यासाठी “रोमन” लिपी वापरतात. लिपिचा थेट संबंध लेखी भाषा प्रकाराशी आहे, म्हणून लिपीचं एक वेगळचं महत्व आहे. आपले विचार लिखित स्वरूपात इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी लिपी मोलाची भूमिका बजावते. सध्या अस्तित्वात असणाऱ्या काही लिपी खालीलप्रमाणे:

देवनागरी – मराठी, हिंदी, नेपाळी, संस्कृत
रोमन – इंग्रजी, फ्रेंच, जर्मन
गुरुमुखि – पंजाबी –
फारशी – उर्दू, अरबी, फारशी

 

भाषेच्या उत्पत्तीबाबत काही सिद्धांत

भाषेच्या उत्पत्तीच्या संदर्भात, विविध विद्वानांनी अतिशय प्राचीन काळापासून स्वतःच्या कल्पना दिल्या आहेत. या विद्वानांनी भाषेच्या उत्पत्तीबाबत पुढील सिद्धांत मांडले आहेत.

दैवी उत्पत्ती सिद्धांत – हा उत्पत्तीचा सर्वात जुना सिद्धांत आहे, ज्या अंतर्गत संस्कृत भाषा ही सर्वात जुनी भाषा मानली जात होती.

विकासात्मक सिद्धांत – या सिद्धांतानुसार भाषा वेगवेगळ्या कालखंडात विकसित होत राहते.

धातू किंवा डिंग डोंग सिद्धांत – याला डिंग डोंग युक्तिवाद किंवा भाषेची रणनीती म्हणतात. या तत्त्वानुसार जगातील प्रत्येक वस्तूचा स्वतःचा उच्चार ध्वनी असतो आणि याच ध्वनीतून शब्द आणि भाषा निर्माण झाली.

अनुकरण तत्त्व – माणसाने आपल्या सभोवतालच्या गोष्टींचे अनुकरण करून त्या शब्दांपासून हळूहळू नवीन शब्द आणि भाषा विकसित केली आहे.

यो हे हो सिद्धांत– याला श्रम आवाज किंवा थकवा कमी करणे, श्रमपहार मूलतत्त्ववाद असेही म्हणतात, या सिद्धांताचे प्रवर्तक न्यावर नावाचे विद्वान आहेत. या सिद्धांतात हो हो, हो हो, हैय्या हैय्या इत्यादी शब्दांमुळे भाषेची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते.

ताता तत्त्व – या तत्त्वानुसार आदिम मानव काम करताना नकळत अनेक ध्वनी आणि योगायोग उच्चारत असे आणि या ध्वनी आणि शब्दांपासून हळूहळू भाषा विकसित होत गेली.

संगीत सिद्धांत – या तत्त्वानुसार, गाण्यातली सुरुवातीची निरर्थक अक्षरे निरर्थक ठरतात आणि विशेष परिस्थितीत त्यांचा वापर केल्यामुळे ती अक्षरे बनली आहेत.

See also  मराठी भाषा माहिती | Marathi Language

संपर्क सिद्धांत– या सिद्धांताचे प्रवर्तक जी. रवेझ सर यांच्या मते, मानवाच्या विविध गटांच्या परस्परसंवादामुळे ही भाषा निर्माण व विकसित झाली आहे.

 

मराठी भाषेविषयी थोडक्यात

जगभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 15 व्या व भारतात 4 थ्या स्थानावर असणाऱ्या मराठी भाषेविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.

मराठी भाषा ही इंडो-युरोपिय भाषाकुळातील असून भारतातील प्रमुख 22 भाषांपैकि एक आहे. मराठी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर केला जात असून तिच्या एकूण 9 बोलीभाषा आहेत त्या खालीलप्रमाणे:

अहिराणी, कोंकणी, कोळी, आगरी, माणदेशी,

मालवणी, वऱ्हाडी, हलबि, वाडवली, आदी.

महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा-नगर हवेली या राज्य व केंद्रशासित प्रदेशांत मराठी भाषेला अधिकृत भाषेचा(Official Language) दर्जा देण्यात आला आहे.

मराठी भाषा जगभरात कोणकोणत्या देशात बोलली जाते ?

जगभरात मराठी भाषा बोलणारे एकूण 82,956,620 (2011 च्या जनगणनेनुसार) लोक आहेत. त्यांची देशनिहाय वर्गवारी खालीलप्रमाणे

देश भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या
भारत 82,801,140
अमेरिका 73,630
इस्राईल 60,000
ऑस्ट्रेलिया 13,055
कॅनडा 8,295
पाकिस्थान 500

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions

प्रश्न : भाषेचे एकूण प्रकार किती व कोणते ?

उत्तर : भाषेचे एकूण प्रकार 3 आहेत, ते म्हणजे मौखिक, लिखित आणि सांकेतिक.

 

प्रश्न : भाषेचे मुख्य कार्य कोणते ?

उत्तर : लोकांशी संवाद साधणे आणि त्यांना समजून घेणे हे भाषेचे मुख्य कार्य आहे.

 

प्रश्न : भाषा वाढते म्हणजे त्यात काय वाढते ?​

उत्तर : भाषा वाढते म्हणजे त्यात शब्द वाढणे होय ( म्हणजेच इंग्लीशमध्ये vocabulary होय )

 

प्रश्न : महाराष्ट्रामध्ये एकूण किती भाषा बोलल्या जातात ?

उत्तर : 60

 

प्रश्न : भारतात किती भाषा बोलल्या जातात ?

उत्तर : 200

 

प्रश्न : भारतात एकूण किती भाषा अधिकृत मानल्या जातात ?

उत्तर : 22

 

प्रश्न : जगात एकूण किती भाषा बोलल्या जातात ?

उत्तर : 6500

 

हे पण वाचा…..

93 thoughts on “भाषा म्हणजे काय? | What is Language?”

  1. Wonderful goods from you, man. I’ve understand your stuff previous to and you’re just too
    great. I really like what you have acquired here, certainly
    like what you’re saying and the way in which you say it.

    You make it entertaining and you still ake care of to keep it smart.
    I can’t wait to read much more from you. This is realkly a tremendous website.

    Reply
  2. I have been absnt for ssome time, buut now I remember why
    I useed to love this site. Thanks, I’ll ttry and check back more often. How frequently yoou
    update your website?

    Reply
  3. Thanks, I’ve just been looking for info approximately this subject for a long time and
    yours is the greateest I have cam upon till now.
    But, what concerning the bottom line? Are you sue concerning the source?

    Reply
  4. Fantastic site. A lot of helpful info here. I’m sending it to some friends
    ans additionally sharing in delicious.And certainly, thank yyou for ykur sweat!

    Reply
  5. With havin soo much contsnt do you ever run into any issues of plagorism or
    copyright violation? My blog has a lot off completely unique content I’ve either authored myself or outsourced but it looks like a
    lot of it iis popping it up all over the webb wiothout mmy
    authorization. Do you know any solutions tto help prevent content frfom being stolen? I’d
    genuinely appreciate it.

    Reply
  6. My brotther suggested I might like this blog. He was totally right.

    This post truly made my day. You cann’t imagine simply how much tine I had spent for
    this info! Thanks!

    Reply
  7. Hello there! This post couldn’t be written any better!

    Reading this post reminds mee of my good olld room mate!
    He always kept talking about this. I will fforward this article to him.

    Fairly certain he will have a good read. Many thanks for
    sharing!

    Reply
  8. Great goods from you, man. I have understand our stuff previous to and you’re just too great.
    I actually like what you have acquired here, really like what you
    are saying and tthe way in which you say it. You make itt enjoyable and you still taake
    care off too keep it smart. I can not wait to read much more from you.
    This is really a terrific website.

    Reply
  9. Unquestionably believe that tha you stated.
    Your favorite reason seemed to be on the internet the simpest factor to keep
    iin mind of. I say to you, I definitely get annoyed
    even as other folks think about worries that they plainly
    don’t realize about. You cojtrolled too hit the nail upon the top
    and outlined out the whole thing without having side-effects ,
    other people can take a signal. Wiill likely be again to get
    more. Thank you!

    Reply
  10. Magnificent beat ! I wish to apprentice at the same time as you amend
    your website, how could i subscribe foor a blog wweb site?
    The account helped mee an appropriate deal.
    I were tiny bit familiar of this your broadcast provided bright
    transpaeent idea.

    Reply
  11. Undeniably believe thjat which you said. Your favourite justification seemed too be
    on the web the esiest factor to have in mind of.
    I say to you, I certainly get annoyed at tthe same time as people consider
    worries that they plainly do not recognize about.
    You controlled to hitt the nail upon the top as smartly as defied out
    the entire thjing with no need side effect , people could take a signal.
    Will likely be agvain to get more. Thanks!

    Reply
  12. Hi! This post could not be written anyy better! Reading this post reninds me of my good old room mate!

    He always kept cuatting about this. I will forward this write-up to
    him. Pretty sure he will have a good read. Thank you for sharing!

    Reply
  13. Great beat ! I wish to apprentice even as you amend your site, how can i subscribe for a blog site?
    The account helpd me a acceptable deal. I have been a little bit acquainted of
    this your broadcast provided bright transparent concept.

    Reply
  14. Rght here is the right website for anybody who wants to find out
    abiut this topic. You know so much itts almost tough to
    argue with you (not tthat I actually wokuld want to?HaHa).
    You certainly pput a new spin on a subjedct that’s been written about for years.
    Greawt stuff, just wonderful!

    Reply
  15. With havin so much written content do you ever run into any issues of plagorism or clpyright infringement?
    My site has a lot of completely unique content I’ve
    either authored myself or outsourced but it loois like a lot of it is popping it up
    all over the web without mmy agreement. Do you know any ways to help prevent content
    from being ripped off? I’d certainly appreciate it.

    Reply
  16. You can definitely see your expertise within the work you write.

    The arena hopes for even more passionate writers
    such as you who aren’t afraid to mention how
    they believe. Always follow your heart.

    Reply
  17. Hi! I know this is somewhat off topoic but I was wondering
    which bloog platfrm are yyou using for this website?
    I’m getting skck and tired of WordPress because I’ve had problems wih hackers
    and I’m looking at alternatives for another platform. I wojld be fantastic iif
    you could point me in thhe direction of a good platform.

    Reply
  18. I’ve been exploring for a little bit for any high-quality articles or blog posts in this kind of area . Exploring in Yahoo I at last stumbled upon this web site. Reading this information So i am glad to express that I’ve an incredibly good uncanny feeling I found out just what I needed. I most unquestionably will make sure to don?t forget this website and provides it a glance regularly.

    Reply
  19. Hey would you mind stating which blog platform you’re using?
    I’m going to start my own blog in the near future but
    I’m having a tough time choosing between BlogEngine/Wordpress/B2evolution and Drupal.
    The reason I ask is because your design and style seems different
    then most blogs and I’m looking for something unique.
    P.S Sorry for getting off-topic but I had to ask!

    Reply
  20. Post a quick ad in over 250 countries worldwide
    Classified Submissions Ad Posting and Website Promotion Service – Best classified ad posting service. Your ad posted to 1000’s of advertising pages monthly automatically!
    free adblock for crunchyroll

    Reply
  21. I absolutely love your blog and find nearly all of your post’s to be just what I’m looking for.
    Would you offer guest writers to write content for you personally?
    I wouldn’t mind producing a post or elaborating on most of
    the subjects you write regarding here. Again, awesome blog!

    Reply

Leave a Comment